आंबेडकरांनी घटनेत जातीअंताचा उपाय सुचविलेला नाही!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> आंबेडकरांनी घटनेत जातीअंताचा उपाय सुचविलेला नाही!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आंबेडकरांनी घटनेत जातीअंताचा उपाय सुचविलेला नाही! Bookmark and Share Print E-mail

शरद पाटील यांचे परखड मत
खास प्रतिनिधी , मुंबई
या देशातील सर्वच धर्म, राजकीय पक्ष आणि भांडवलदार जातीव्यवस्थेचे गुलाम आहेत, त्यांना कुणालाच जातीव्यवस्था नष्ट करावी असे वाटत नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही राज्य घटनेत जातीअंताचा उपाय सुचवलेला नाही, असे परखड विचार ज्येष्ठ विचारवंत कॉ. शरद पाटील यांनी मांडले. सामाजिक क्रांती कोण करणार, या प्रश्नाजवळ येऊन आंबेडकर थांबतात, पण सामाजिक सर्वहारा वर्ग क्रांती करु शकतो, त्यासाठी क्रांतीचे नवे तत्वज्ञान मांडावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने बुधवारी सिद्धार्थ महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त कॉ. पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या सव्वा तासाच्या भाषणात बौद्ध धम्माच्या उदयापासून ते जगातील निरनिराळ्या सामाजिक व राजकीय घडामोडींचे त्यांनी सूक्ष्म विश्लेषण केले.
लोकशाही दडपण्यातून समाजवाद येणार नाही, म्हणून आंबेडकरांनी लोकशाही व्यवस्थेला महत्त्व दिले होते, असे ते म्हणाले. बुद्धाने समाजक्रांती करायचे ठरविले नव्हते, परंतु दुखी व शोषित पीडित माणसाचा त्यांचा शोध जारी होता, त्यांनी जाती व्यवस्थेचा विचार केला होता, पशु-पक्ष्यांमध्ये जाती असतात, परंतु माणसामध्ये जाती कशा असू शकतात, असा त्यांचा प्रश्न होता. या देशातील सर्व धर्म जातीव्यवस्थेचे बळी ठरलेले आहेत. कोणत्याही धर्माला जाती व्यवस्था संपवावी असे वाटत नाही. एकाही राजकीय पक्षाचा जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी कार्यक्रम नाही. या देशातील सर्व भांडवलदार जाती व्यवस्थेचे गुलाम आहेत. एकही भांडवलदार या सामाजिक विषमतेविरुद्ध तोंडातून शब्द काढत नाही. अशा भांडवलदारांच्या सहकार्याने जाती व्यवस्था हळूहळू कमी करायला मिलिंद कांबळे नावाचे दलित उद्योजक निघाले आहेत. दलित साहित्यिक तर ब्राम्हणी साहित्यिकांना पूर्णपणे शरण गेलेले आहेत, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेत जातीअंताचा उपाय सूचविलेला नाही. परंतु जाती व्यवस्थेचे उच्चाटन हे त्यांचे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. त्यात त्यांनी आर्थिक सर्वहारा व सामाजिक सर्वहारा अशा दोन वर्गाची चर्चा केली आहे. परंतु सामाजिक क्रांतीचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करुन आंबेडकही थांबलेले आहेत. माझ्या मते सामाजिक सर्वहारा वर्गच क्रांती करु शकेल, त्यासाठी क्रांतीचे नवे तत्वत्रान मांडावे लागेल, असे पाटील यांनी सांगितले.  
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक तळवटकर, प्राचार्य डॉ. एस.व्ही. मुंडे, कृष्णा पाटील, सिद्धार्थ कांबळे, ज्येष्ठ विचारवंत एच.एम. देसरडा, आदी मान्यवर उपस्थित होते.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो