महापालिका नाटय़गृहांचा वाद्यवृंदाना ‘बागुलबुवा’!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> महापालिका नाटय़गृहांचा वाद्यवृंदाना ‘बागुलबुवा’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महापालिका नाटय़गृहांचा वाद्यवृंदाना ‘बागुलबुवा’! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी ,  मुंबई    
द इंडियन परफॉर्मिग राइट सोसायटी लि. (आयपीआरएस) या खासगी संस्थेच्या प्रमाणपत्राचा बागूलबुवा दाखवत मराठी-हिंदी गाण्यांच्या वाद्यवृंदांची (ऑर्केस्ट्रा) अडवणूक करण्याचे धोरण मुंबई महापालिका प्रशासनाने स्वीकारले आहे. राज्यातील सर्व नाटय़गृहांमध्ये एकच नियम असताना मुंबई महापालिकेच्या नाटय़गृह व्यवस्थापकांनी सुरू केलेल्या या मनमानीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 नाटकांप्रमाणे मराठी-हिंदी गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या वाद्यवृंदांची संख्याही मोठी आहे. या वाद्यवृंदांचे मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरामध्ये प्रयोग होतात. या प्रयोगांसाठी नाटय़गृहांच्या तारखा आरक्षित करण्यासाठी सर्व ठिकाणी केवळ रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आणि पोलिसांचा तिकीट विक्रीचा परवाना पुरेसे असते. मुंबईतील शिवाजी मंदिर, रवींद्र नाटय़मंदिर, यशवंत नाटय़गृह, दामोदर, कालिदास, रंगशारदा, ठाण्यातील गडकरी रंगायतन, काशिनाथ घाणेकर, नवी मुंबईतील विष्णूदास भावे, कल्याणमधील अत्रे, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले आदी नाटयगृहांमध्ये कोणत्याही वाद्यवृंदासाठी याच दोन परवान्यांच्या आधारे तारखा दिल्या जातात. मात्र महापालिकेच्या मालकीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर आणि दीनानाथ नाटय़गृहामध्ये आयपीआरएसचे प्रमाणपत्र दाखवा नाहीतर बुकिंग नाही असा फतवा काढून निर्मात्यांची अडवणूक केली जात आहे.  मुळातच आयपीआरएस या संस्थेने सर्व हिंदी गाण्यांचे कापीराइट हक्क आपल्याकडेच असून ते गाण्यासाठी आपली परवानगी घ्यावी असा फतवा काढला आहे. या संस्थेची परवानगी घेण्यासाठी मनमानीप्रमाणे फी आकारली जाते, असा आक्षेप आहे. प्रत्यक्षात आयपीआरएस या संस्थेशी शासनाचा कोणताही संबंध नसून प्रयोग करण्यासाठी त्यांच्या परवानगीची गरज नाही. केवळ रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या प्रमाणपत्राच्या आधारे वाद्यवृंदाचे प्रयोग करण्याची परवानगी द्यावी असे स्पष्ट आदेश शासनाने दिलेले असतानाही मुंबई महापालिकेच्या नाटयगृहांमध्ये मात्र वाद्यवृंद निर्मात्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप वाद्यवंृद कलाकार सुनील गोसावी यांनी केला आहे.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो