दसऱ्यानिमित्त मुंबई-ठाण्यात ४१६ हून अधिक नव्या गाडय़ांची नोंदणी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> दसऱ्यानिमित्त मुंबई-ठाण्यात ४१६ हून अधिक नव्या गाडय़ांची नोंदणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दसऱ्यानिमित्त मुंबई-ठाण्यात ४१६ हून अधिक नव्या गाडय़ांची नोंदणी Bookmark and Share Print E-mail

१० दिवसांत दीड हजारांहून अधिक नव्या गाडय़ा रस्त्यावर
प्रतिनिधी , मुंबई
alt

मुंबई आणि ठाण्यामध्ये दसऱ्यानिमित्त ४१६ हून अधिक वाहनांची नोंदणी झाली असून अवघ्या १०दिवसांमध्ये नोंदणी झालेली सुमारे दीड हजार वाहने बुधवारी रस्त्यावर आली.  साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा दसऱ्याचा मुहूर्त साधत अनेक जण वाहन खरेदीला पसंती देत असतात.  वाहन खरेदीदारांना सोयीचे व्हावे, यासाठी परिवहन विभागाने बुधवारी सर्व प्रादेशिक कार्यालये अर्धा दिवस खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. यंदा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सुमारे दीड हजार वाहनांची नोंदणी झाली. मात्र दसऱ्याच्या दिवशी आपले वाहन ताब्यात घ्यायचे असे अनेकांनी ठरविल्यामुळे वाहनांच्या शोरूममधून बुधवारी मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर आली. त्याच वेळी परिवहन विभागाची कार्यालये खुली असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी २५० वाहनांची नोंदणी झाली आणि ती वाहनेही रस्त्यावर आली. मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन विभागात चार दुचाकी, तर १४ चार चाकी वाहनांची नोंदणी झाली. मुंबई उपनगर प्रादेशिक परिवहन विभागात ५४ दुचाकी, तर ३८ चार चाकी वाहनांची, पूर्व उपनगर प्रादेशिक परिवहन विभागात ३२ दुचाकी आणि १४ चार चाकी वाहनांची, तर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात नवी मुंबई आणि कल्याणसह ११० दुचाकी व १५० चार चाकी वाहनांची नोंदणी झाली. ही सर्व वाहने बुधवारीच रस्त्यावर आली आहेत.
परिवहन विभागाच्या मुंबई-ठाण्यातील कार्यालयांमध्ये झालेल्या नव्या वाहनांच्या नोंदणीतून सुमारे एक कोटीपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. राज्यातील उर्वरित प्रादेशिक परिवहन विभागाचा महसूल यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो