मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक गैरसोयीचेच!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक गैरसोयीचेच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक गैरसोयीचेच! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
alt

गाजावाजा करत १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेले मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीचे ठरण्याऐवजी गैरसोयीचेच ठरत आहे. महिला प्रवाशांना झुकते माप मिळाल्याचा आनंद क्षणभंगुर ठरला असून १५ डब्यांच्या गाडीच्या वेळा बदलण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामध्ये १५ डब्यांची गाडी सुरू झाली. मात्र अद्याप भायखळा, दादर, कुर्ला, मुलुंड, ठाणे, डोंबिवली या स्थानकांवरील इंडिकेटरमध्ये बदल झालेले नाहीत. पूर्वी ज्या गाडय़ा अर्ध -जलद होत्या त्या जलद करण्यात आल्याची उद्घोषणा करण्यात येत असली तरी इंडिकेटरवर त्या अर्ध -जलद असल्याचेच दाखविण्यात येत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे.
१२ डब्यांच्या गाडीच्या कल्याण दिशेकडील महिलांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्याजवळ आता १५ डब्यांच्या गाडीचा पुरुषांचा प्रथम वर्गाचा डबा येत असल्यामुळे महिलांची पळापळ होत असते. इंडिकेटरवरील घोळामुळे येणारी गाडी किती डब्याची आहे हे कळत नाही आणि त्यातच डबा पुढे जात असल्यामुळे महिलांना १५ डब्यांची गाडी त्रासाची ठरत आहे.
पूर्वीच्या वेळापत्रकामध्ये अंबरनाथ गाडीनंतर पंचवटी एक्स्प्रेस, कसारा आणि कर्जत असे समीकरण होते. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेस गेल्यावर येणाऱ्या कसारा गाडीतून ठाणे आणि डोंबिवलीचे प्रवासी आपला प्रवास सुरू करत असत. कल्याण-कसारा या मार्गावर कल्याण-कर्जतच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे कसारा गाडीने अनेकजण पुढे निघून जात असल्याने भायखळा, दादर येथून कल्याणच्या पुढे जाणाऱ्या महिलांना कर्जत गाडी पकडणे शक्य होत असे. नव्या वेळापत्रकात पंचवटी एक्स्प्रेसनंतर १५ मिनिटांनी प्रथम कर्जत आणि नंतर कसारा गाडी येते. त्यामुळे कर्जत गाडीमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने महिलांना ही गाडी पकडणे अशक्य असल्याचे नेरळ येथील प्रवासी प्रज्ञा बिऱ्हाडे यांनी सांगितले. या संदर्भात महिला प्रवाशांनी सह्यांची मोहीमही सुरू केली आहे.
मध्य रेल्वेने सुरू केलेल्या १५ डब्यांच्या गाडीच्या सर्वच वेळा या चुकीच्या असल्याचे प्रवाशांचे मत आहे. गर्दीच्या वेळी या गाडीच्या जास्त फेऱ्या असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात या वेळा चुकीच्या असल्याचे प्रवाशांनी दाखवून दिले आहे. सायंकाळी ७.३३ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणारी १५ डब्याची गाडी सात वाजण्यापूर्वी सुटली तर प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. सकाळी ९.५० वाजता कल्याण येथून दादरसाठी सुटणारी ही गाडी ८.३० पूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी सोडावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.    

भांडुप येथे १५ डब्यांची गाडी थांबविण्याबाबत खासदार संजय पाटील यांनी गुरुवारी महाव्यवस्थापकांकडे मागणी केली़  मात्र भांडुपच नव्हे, तर डोंबिवली येथील फलाटाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भांडुप येथे ही गाडी पुढील काही महिने तरी थांबणे अशक्य आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो