विधानसभेवर भगवा फडकवा ; उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> विधानसभेवर भगवा फडकवा ; उद्धव ठाकरे यांचे आवाहन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विधानसभेवर भगवा फडकवा ; उद्धव ठाकरे यांचे आवाहन Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी , मुंबई ,२४ ऑक्टोबर २०१२
दसरा मेळाव्यात शिवसैनिकांकडून सत्कार स्वीकारताना उद्धव ठाकरे. (छाया : प्रदीप कोचरेकर)

भ्रष्टाचार व महागाईवरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई बहुभाषिकांची असल्याचे शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना मुंबईत असलेला मराठी टक्का तुम्हाला पुरून उरेल, असा इशाराही उद्धव यांनी दिला. शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्षी महापालिकेत सर्वाच्या नाकावर टिच्चून शिवसेना विजयी झाली.

आता आमागी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा. डिझेल-पेट्रोलची दरवाढ आणि गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे जीणे हराम झाले आहे. या दरवाढीचे निर्लज्ज समर्थन काँग्रेसच्या नेतृत्वाकडून करण्यात येत आहे. एकीकडे घोटाळ्यांची साम्राज्य निर्माण होत आहे, तर दुसरीकडे महागाई लादली जात आहे अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाने जगायचे कसे, असा सवालही उद्धव यांनी केला.
सरकार संवेदनाहीन झाले असून सोयीनुसार जातीपातीचे राजकारण खेळले जात आहे. मुंबई बहुभाषिकांची असून मराठी माणूस केवळ २७ टक्के उरला असल्याचे शरद पवार सांगत आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीने मुंबईत मराठी माणूस राहावा यासाठी काय केले, असा सवाल करून ते म्हणाले की, मुंबईच्या मुळावर आल्यास तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहाणार नाही. अजित पवार यांचा राजीनामा हे नाटक आहे. तसे नसते तर उपमुख्यमंत्रीपदी अन्य कोणाला तरी बसवले असते. ब्रिटिशांनंतर आपणच हिल स्टेशन बांधल्याचा दावा पवार करीत आहेत. ब्रिटिशांनी माथेरान- महाबळेश्वर बांधले तेथे सर्वसामन्या जाऊ शकतात, तसे लवासात सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो का, असा सवालही त्यांनी केला. गिरणी कामगार घरांसाठी वणवण फिरत आहेत, पण दिल्लीत बसलेले पवार व शिंदे काहीही करीत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो