‘सिंचन श्वेतपत्रिका काढल्यास शासनाची विश्वासार्हता धोक्यात’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘सिंचन श्वेतपत्रिका काढल्यास शासनाची विश्वासार्हता धोक्यात’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘सिंचन श्वेतपत्रिका काढल्यास शासनाची विश्वासार्हता धोक्यात’ Bookmark and Share Print E-mail

धुळे , वार्ताहर
राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे श्वेतपत्रिका काढू नये; काढल्यास त्यामुळे शासनाची विश्वासार्हता धोक्यात येईल, असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रवी देवांग यांनी व्यक्त केले आहे.सिंचनावर श्वेतपत्रिका काढलीच तर त्यामध्ये किती पैशांचा गैरव्यवहार झाला आहे, याचा उल्लेख असेल काय? सिंचनात नेमका किती घोटाळा झाला हेच नसेल तर मग श्वेतपत्रिकेचा उपयोग काय, असा सवाल करीत ७० टक्के काम झालेले सिंचन प्रकल्प प्रसंगी कर्ज काढून पूर्ण करण्याची गरज देवांग यांनी व्यक्त केली. टप्प्याटप्प्याने आणि सरकारी धोरणानुसार अशा सिंचन प्रकल्पांची कामे कालबद्ध मुदतीत पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी मांडली. राजकीय इच्छाशक्ती आणि अधिकाधिक लोकसहभागातून लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने पाणलोट क्षेत्राची कामे उरकावीत. वन क्षेत्रातील पाणलोटाचा शास्त्रोक्त प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणे, माथ्यापासून कंटूर बांध घालणे, पाच एकरच्या शेतात यंत्राच्या सहाय्याने शेततळी तयार करणे, विहीर खोदण्याऐवजी पुनर्भरणाची कामे हाती घ्यावीत, असे उपाय देवांग यांनी सुचविले आहेत. जिल्ह्य़ातील सुलवाडे-जामफळपर्यंत उपसा सिंचन पुढे थेट कान्होलीपर्यंत ही योजना वाढविणे म्हणजे पाण्याची विजेसह किंमत प्रतिलिटर १५ रुपये होऊ शकेल. असे लाभहानीचे विषम गुणोत्तर असणाऱ्या योजना बंद करण्याची गरज आहे. राज्यातील ८५ कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये शिरपूरमधील सिंचनावरचे प्रयोग राबवावेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो