‘महावितरण’ला ‘शॉक’!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘महावितरण’ला ‘शॉक’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘महावितरण’ला ‘शॉक’! Bookmark and Share Print E-mail

सामान्य शेतकऱ्यांनी मिळविली सहा लाखांची नुकसानभरपाई
प्रतिनिधी , पुणे
वीजविषयक कामांच्या कालावधीचे निश्चितीकरण असलेल्या कृती मानकांतील (एसओपी) तरतुदीनुसार सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने लढा देत नागपूरमधील पाच शेतकऱ्यांनी ‘महावितरण’लाच ‘शॉक’ दिला आहे. बंद झालेला ट्रान्सफार्मर ठरावित वेळेत दुरुस्त न झाल्याने या शेतकऱ्यांना सुमारे सहा लाख रुपयांनी नुकसान भरपाई देण्याचा आदेश नागपूर विद्युत लोकपालाने दिला आहे.
‘महावितरण’च्या विविध कामांचा सेवा कालावधी कृती मानकांनुसार ठरविला आहे. नवीन वीजपुरवठा सुरू करणे, मीटर व वाहिन्या हालविणे, पुरवठय़ाची गुणवत्ता व वर्गवारीतील बदल, बिघडलेला वीजपुरवठा पूर्ववत करणे, बंद पुरवठा पुन्हा सुरू करणे, मीटर वाचनाबाबत तक्रार, तक्रारींची नोंदणी आदी बाबींच्या कामाचा कालावधी व दिलेल्या कालावधीत काम न झाल्यास वितरण कंपनीकडून ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद कृती मानकांमध्ये आहे. वीज तक्रारीबाबत तक्रार दाखल करून त्याची पोहोच घेतल्यास या मानकांनुसार कोणत्याही ग्राहकाला नुकसानभरपाई मिळू शकते.
नागपूर जिल्ह्य़ातील नरखेड तालुकाच्या खारबडी गावामधील एक ट्रान्सफार्मर २८ जून २०११ रोजी बंद झाला होता. कृती मानकांनुसार हा ट्रान्सफार्मर ४८ तासांत दुरुस्त होणे बंधनकारक आहे.मात्र खासबडी येथील हा ट्रान्सफार्मर दुरुस्त झाला तब्बल तीन महिन्यांनी म्हणजे ५ ऑक्टोबर २०११ रोजी. ट्रान्सफार्मर बंद होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार सुधाकर चौधरी यांच्यासह काही शेतकऱ्यांनी नोंदविली होती. मात्र, त्याला दाद मिळाली नाही. तीन महिन्यांहून अधिक काळ ट्रान्सफार्मर बंद असल्याने त्याची नुकसान भरपाई मिळू शकते, हे शेतकऱ्यांना माहीत नव्हते. सामाजिक कार्यकर्ते हरिष धापोडकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांची बाजू लढविली. त्यासाठी पुण्यातील सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मदत केली. सुरुवातीला या शेतकऱ्यांचे प्रकरण ‘महावितरण’च्या अंतर्गत तक्रार निवारण केंद्राकडे गेले. मात्र, त्या कालावधीत पावसाळा असल्याने कृषी पंपाची गरज नव्हती, असे उत्तर देऊन दाद देण्यात आली नाही. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे हे प्रकरण आले. तेथेही न्याय मिळाला नाही. शेवटी हे प्रकरण विद्युत लोकपालांकडे गेले. तेथे निवृत्त न्यायाधीश के. जे. रोही यांच्यासमोर सुनावणी झाली. विजेची गरज असो किंवा नसो कृती मानकाचा भंग झाल्याचे रोही यांनी स्पष्ट केले. ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी ९७ तासांचा विलंब झाला असल्याने प्रतितास ५० रुपये दराने प्रत्येकी १ लाख १६ हजार ४०० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश रोही यांनी १९ ऑक्टोबरला काढले आहे. ‘महावितरण’ने ३० दिवसांत ही भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकरणी ‘महावितरण’ला उच्च न्यायालयात दाद मागता येणार असली, तरी सामान्य ग्राहकांना ‘महावितरण’कडून नुकसान भरपाई मिळू शकते, हेच या प्रकरणातून स्पष्ट झाल्याची भावना वेलणकर व धापोडकर यांनी व्यक्त केली.    
भरपाई अधिकाऱ्यांच्या वेतनातून देण्याची मागणी
या प्रकरणात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाबरोबरच इतर प्रकरणातून ‘महावितरण’कडून देण्यात येणारी नुकसानभरपाई संबंधित प्रकरणाला जबाबदार असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून देण्यात यावी, अशी मागणी सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ‘महावितरण’च्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. ‘महावितरण’ नुकसानभरपाई म्हणून ग्राहकांचाच पैसे देते. हे योग्य नसून कामात कसूर करणाऱ्या व दोषी असणाऱ्यांकडूनच ती वसूल व्हावी, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो