सोलापूरच्या आनंद कोठाडिया यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> सोलापूरच्या आनंद कोठाडिया यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोलापूरच्या आनंद कोठाडिया यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार Bookmark and Share Print E-mail

राज्यातील ६९ शेतकरी  कृषी पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी , सोलापूर
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या २०११ वर्षांसाठीच्या विविध ६९ कृषी पुरस्कारांची घोषणा झाली असून, यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सोलापूर जिल्हय़ातील जेऊर (ता. करमाळा) येथील आनंद रामचंद्र कोठाडिया व उस्मानाबाद जिल्हय़ातील रांजणी (ता. कळंब) येथील भगवानराव भैरवनाथ ठोंबरे यांना जाहीर झाला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराशिवाय (७५ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी (५० हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र) निवड झालेल्या शेतकऱ्यांची नावे अशी : चंद्रकांत बाबाजीराव देशमुख (काराव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे), शरद गंगाधर पाटील (सातखेडा, ता. धरणगाव, जि.जळगाव), डॉ. दत्तात्रेय सहदेव वने (मानोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), संजीव गणपतराव माने (आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), मनोहर मारुती साळुंखे (नागठाणे, जि. सातारा), संतोष गुलाबराव शिंदे (बहिरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), राजपाल गोविंदराव शिंदे (माळेगाव, ता. निलंगा, जि. लातूर), रामराव मारोतराव कदम (भोगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड), मंगेश प्रभाकर देवहाते (सिंभोरा, ता. मोर्शी, जि. अमरावती), श्यामसुंदर गोपाळा बनसोड (भेंडाळा, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) व सर्जेराव अप्पा पाटील (किसरूळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर).
जिजामाता कृषिभूषण पुरस्काराच्या मानकरी सुनीता धनिराम भाजीपाले (झिलमिली, ता. कामठा, जि. गोंदिया), सुलोचना राजकुमार भांगे (कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर), कमलाबाई अजाबराव सुरडकर (बेराळा, ता. चिखली, जि. बुलढाणा), चित्रा संजय जोशी (वाकला, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), मनीषा श्रीनिवास पाटील (म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली) व सुरेखा भास्करराव दिघे (कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याप्रमाणे आहेत. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार याप्रमाणे : संतोष काशिनाथ डुकरे (पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), गणेश शिवप्रसाद फुंदे (अकोला), आनंदा बाबूराव थोरात (ओंड, ता. कराड, जि. सातारा), प्रशांत भानुदास पाटील (राडेवाडी अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली). ३० हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्काराची घोषणा झाली असून त्यासाठी प्रभाकर भिला चौधरी (धुळे), उत्तम तातू गावडे (चुनवरे मालोंड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), वसुधा अजित सरदार (पारगाव, ता. दौंड, जि. पुणे), श्रीनिवास बापूराव बागल (चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली), कुलदीपक भालचंद्र देशपांडे (औरंगाबाद), तुकाराम नारायणराव दहे (धसाडी, ता. परभणी, जि. परभणी), हनमंतराव जयवंतराव देशमुख (नेपरसोपंत, ता. नेर, जि. यवतमाळ) व पुरुषोत्तम जगन्नाथ महाजन (करंजी खरांगना, वर्धा) यांची निवड झाली. तर सेंद्रिय शेती संस्था कृषिभूषण पुरस्कारासाठी विजयकुमार भाऊराव लाडोळे-कम्युनिटी अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी, अमरावती)
उद्यानपंडित पुरस्कारासाठी नऊजणांची निवड झाली असून ती अशी : चंद्रकांत बाबूराव मोरे (ठाणे), भरतसिंग भटूसिंग गिरासे (धुळे), रामकृष्ण दगडू पाटील (नंदुरबार), राजेंद्र जयराम चौधरी (अहमदनगर), प्रभाकर पांडुरंग भोसले (सातारा), प्रताप भगवानराव ठोंबरे (बीड), ईश्वर लोभाजी होनराव (लातूर), दादाराव मांगो हटकर (बुलढाणा) व तारासिंग बाळकृष्ण काळे (नागपूर). वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त मानकरी याप्रमाणे : विनायक दत्तात्रेय गोगटे (कर्जत, जि.रायगड), नित्यानंद विश्वास झगडे (असगोली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), समाधान दयाराम पाटील (उमरे धूळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव ), डॉ. नरेंद्र रावसाहेब भदाणे (सामोडे, जि. धुळे), रामचंद्र बाजीराव नागवडे (बाभूळसर, ता. शिरूर, जि. पुणे), आबासाहेब तुकाराम बंडगर (शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर), प्रकाश दिनकर देसाई (चिंचवटे भापटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), सुरेश नाभिराम मगदूम (कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर), सुरेश ज्ञानदेव चव्हाण (हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली), भालचंद्र लक्ष्मणराव भोजने (मार्डी, ता. अंबड, जि. जालना) व लक्ष्मण धुराजी पठाडे (आडगाव सरक, जि. औरंगाबाद), अजितकुमार उत्तमराव मगर (परभणी), सुनील गुलाबराव महाले (बुलढाणा), हिंमत ऊर्फ घनश्याम माणिकराव जोगदंड (वाशिम), चिंतामणी रामचंद्र बिसन (गोंदिया), देवानंद भानुदास चौधरी (भंडारा), दत्तात्रेय महादेव जाधव (बीड), लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे (उमरा, हिंगोली) व मालू चिन्ना गावडे (गडचिरोली).  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो