शिक्षा काय?
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता >> शिक्षा काय?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शिक्षा काय? Bookmark and Share Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी
alt

जगातील महत्वाच्या वर्तमान पत्रात विक्रम पंडित यांच्यानंतर आणखी एका भारतीयाचे नाव ठळक बातम्यात झळकत आहे. फरक एवढाच की विक्रम पंडित यांचे नाव आदराने घेतले गेले. तर रजतकुमार  गुप्ता यांचे नाव एक आíथक गुन्हेगार म्हणून गाजत आहे. जगातील एक प्रमुख गुंतवणूक बँकिंग व निधी व्यवस्थापन कंपनी ‘गोल्डमन सॅक’ या कंपनीशी संमंधीत संवेदनशील माहिती फोडल्याच्या खटल्यात त्यांना न्यू योर्कच्या कोर्टात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जून महिन्यात त्यांना या खटल्यात दोषी ठरवण्यात आले होते. गुप्ता या खटल्यात प्रमुख आरोपी होते. जगातील महत्वाच्या आíथक फसवणुकीच्या खटल्यात या खटल्याचा समावेश होतो. कोणे एकेकाळी जगातील प्रमुख कंपन्यांचे मुख्याधिकारी रजत गुप्ता यांच्या भेटीची वेळ कधी मिळते याची आतुरतेने वात पहात असत. तर प्रत्येक एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांला गुप्ता बनायचे असायचे. १९९४ ते २००३ या दरम्यान जगातील सर्वात मोठी सल्लागार कंपनी ‘मॅकेन्सी आणि कंपनी’चे मुख्याधिकारी होते. जी कंपनी जगातील बलाढ्य कंपन्याना व्यावसाईक धोरणे ठरवण्यात दिशादर्शन करते त्या कंपनीचा मुख्याधिकारी म्हणून गुप्ता ठसा उमटवून होते. रजत गुप्ता यांचा जन्म कोलकता येथे २ डिसेंबर १९४८ रोजी वार्ताहर (आनंदबाझार पत्रिका) पिता व शिक्षिका माता असलेल्या कुटुंबात झाला. ब्रिटीश सरकारने चाले जाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल अलीपूर कारागृहात डांबले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांचे वडील दिल्लीत हिदुस्थान स्टॅन्डर्ड नावाचे वर्तमान पत्र सुरु करण्यासाठी आले. शाळेत हुशार असलेल्या गुप्ता यांचे शिक्षण दिल्लीच्या वसंत विहार येथील मॉडर्न स्कूलमध्ये झाले. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पंधरावा क्रमांक मिळविणारे गुप्ता यांनी १९७१ मध्ये दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून मॅकॅनीकल इंजीनीयािरगमधील पदवी मिळवली. आयटीसी कंपनीने दिलेली नोकरी नाकारून एमबीए करण्यासाठी हावर्ड विद्यापीठात दाखल झाले. १९७३मध्ये एमबीए होऊन मॅकेन्सीत दाखल झाले. त्याच वर्षांत इलेक्ट्रिकल इंजीनियर झालेल्या, आपल्या सहअध्ययन करणाऱ्या अनिता मट्ट हिच्याशी ते विवाह बद्ध झाले. यथावकाश यशाच्या पायऱ्या चढत १९९४ मध्ये ते मॅकेन्सी आणि कंपनचे मुख्याधिकारी झाले. २००३ नंतर ‘प्रॉक्टर अ‍ॅड गॅम्बेल’, ‘ गोल्डमन सॅक’ अशा अनेक नामांकीत कापन्यांचे संचालकपद भूषवले. राज रत्नम हे रजत गुप्तांच्या व्यावसाईक वर्तुळातले. न्यू योर्क येथील गॅलन ग्रुपचे सीइओ. आणि व्यवसाईक निधी व्यवस्थापक त्यांची कंपनी अमेरिकेत हेज फंड चालवत असे. २३ सप्टेबर २००८ रोजी वॉरेन बफे हे ५०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक ‘गोल्डमन सॅक’ या कंपनीत करणार असल्याची माहिती रत्नम याना रजत गुप्ता यांनी दिली. ‘प्रॉक्टर अ‍ॅड गॅम्बेल’ या कंपनीची विक्री वॉल स्ट्रीटवर वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा कमी असल्याची माहिती रत्नम याना दिल्याच्या आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे. ९ ऑक्टोबर २००९ रोजी रत्नम यांना एफबीआयने अटक केली त्यांचे गुप्ता व इतरांशी झालेले संभाषण खटल्यात पुरावा म्हणून सादर केले गेले. ११ मे २०११ रोजी त्याना २० वर्षांची शिक्षा व १५० दशलक्ष डॉलर दंड सुनावला गेला. शिक्षा ठोठावण्याची वेळ आली आहे ती रजत गुप्ता यांची. त्याना तीन आरोपात प्रत्येकी २० वर्षांची सजा सुनावली जाऊ शकते. प्रत्यक्ष काय सजा सुनावली जाते याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे. या घटनेवर आधारीत ‘१०० बिलियन राज’ नावाच्या चित्रपटाची हॉलीवूडमध्ये नुकतीच घोषणा करण्यात आली आहे!   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो