शिर्डीत दि. २७ ला धनगर हक्क परिषद
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> शिर्डीत दि. २७ ला धनगर हक्क परिषद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शिर्डीत दि. २७ ला धनगर हक्क परिषद Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
राज्य धनगर समाज हक्क परिषद २७ नोव्हेंबरला शिर्डी येथे होत आहे. केंद्र सरकारच्या ओबीसींच्या यादीत धनगर ऐवजी धनगड झाल्याने तो ड काढून र टाकण्याच्या मागणीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
धनगर समाज समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष गावडे यांनी ही माहिती दिली. परिषदेला खासदार भाऊसाहेब वाक्चोरे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, मल्हार सेना प्रमुख लहुजी शेवाळे आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आमदार रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, राम शिंदे, गणपतराव देशमुख, अनिल गोटे हेही परिषदेला उपस्थित असतील.
समाजाच्या न्याय मागणीसाठी ही परिषद आहे. गेली अनेक वर्षे केंद्र सरकारच्या त्या यादीत ड ऐवजी र टाकावा अशी मागणी समाज करत आहे. त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. धनगड या नावाची जातच मुळात अस्तित्वात नाही. तरीही तेच कारण सांगत धनगर समाजाला त्यांचे न्याय हक्क नाकारले जात आहे.
हा लढा पुन्हा सुरू करण्यासाठी म्हणून परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याला राज्यातून उपस्थिती असेल. जिल्ह्य़ातूनही समाजाने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गावडे तसेच विठ्ठलराव दातीर यांनी केले आहे. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो