सोनईत दहा एकरांची बनावट जमीन खरेदी
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> सोनईत दहा एकरांची बनावट जमीन खरेदी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोनईत दहा एकरांची बनावट जमीन खरेदी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
सध्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत असताना, एकच जमीन अनेकांना विकल्याने यामध्ये बऱ्याच खरेदीदाराची फसवणूक झाली आहे. जमिनीच्या बनावट खरेदी खताच्या आधारे हौसाबाई पांडुरंग धसाळ या महिलेची फसवणूक केल्याचे प्रकरण न्यायालयातून कलम १५६/३ अन्वये सोनई पोलिसांकडे तपासणीकडे आल्याने नेवासे तालुक्यात खरेदी-विक्रीधारकात व नोटरीधारकात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, की हौसाबाई पांडुरंग धसाळ, मंदाबाई दत्तात्रय राजळे, दत्तात्रय दशरथ बेल्हेकर यांची वडिलोपार्जित मिळकत जमीन, बाळासाहेब बेल्हेकर, कमल तुकाराम तरवडे, बबबाई बेल्हेकर, खंडू पूजा बेल्हेकर, रेणुका राजेंद्र दारकुंडे, बाबासाहेब मच्छिंद्र बेल्हेकर, कांचन घावटे, सरस्वती घावटे, द्वारकाबाई रायभान बेल्हेकर, रायभान कुशीनाथ बेल्हेकर, अण्णासाहेब दगडू बेल्हेकर, अशोक दगडू बेल्हेकर, भाऊसाहेब दगडू बेल्हेकर, शोभा सुभाष बेल्हेकर, रामचंद्र बेल्हेकर, रंगूबाई बेल्हेकर, आशाबाई बेल्हेकर यांनी बळकावली. त्यांच्या विरुद्ध कलम भादंवि ४१५, ४१६, ४१९, ४२०, ४२३, ४६७, ४६८, ४६३, ४६४ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या बनावट खरेदी खतासाठी तलाठय़ाला हाताशी धरून बनावट खरेदी खताच्या आधारे वरील लोकांनी आपली फसवणूक केल्याची फिर्याद हौसाबाई धसाळ यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. हे कुटुंब भूमिहीन झाले असून झोपडपट्टीत राहण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. सदर आरोपी आडदंड प्रवृत्तीचे असून फिर्यादीच्या कुटुंबीयांना जीवितास धोका असून त्याची संबंधित खात्याने दखल घेण्याची मागणी धसाळ कुटुंबियांनी केली आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो