सार्वजनिक आरोग्य नगरकरांनीच सांभाळावे
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> सार्वजनिक आरोग्य नगरकरांनीच सांभाळावे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सार्वजनिक आरोग्य नगरकरांनीच सांभाळावे Bookmark and Share Print E-mail

मनपाचे उपदेशाचे डोस
प्रतिनिधी
कायमच्या निष्क्रियतेवर टिका व शहरात साथीच्या आजारांचा प्रार्दुभाव होऊ लागल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. मात्र तरीही स्वत: कोणतीही ठोस उपाययोजना न करता अशा आजारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी कशी काळजी घ्यायला हवी हे सांगण्याचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आरोग्य विभागाने केला आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर गेल्या काही दिवसात सातत्याने टिका होत आहे. शहरातील कचरा संकलनाच्या कामाचा शब्दश: बोजवारा उडाला आहे. अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या गाडय़ा, आहे ते कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कामचुकार, अनेक सफाई कामगारांनी पोटकामगार ठेवलेले, त्यांच्याकडून रस्ते स्वच्छ ठेवण्याकडे दुर्लक्ष असे बरेच प्रकार होत आहेत. मनपाच्या दवाखान्यांचीच अवस्था अत्यंत खराब झाली आहे. नाली गटारांवर अतिक्रमणे झाली असून त्यामुळे अनेक ठिकाणी तुंबलेल्या नाल्यांमधून घाण पाणी वहात असते. त्यावर डास असतात.
साथीच्या आजारांला पोषक असेच वातावरण शहरात सर्वत्र दिसून येत आहे. सार्वजनिक अस्वच्छतेतूनच असे आजार होत असतात. शहरातील अशी स्वच्छचा तर रोज ठिकठिकाणी निदर्शनास येत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून तातडीने कितीतरी उपाय अंमलात आणणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र हा विभाग सुस्त आहे. फारच ओरडा होऊ लागल्यावर आता आरोग्य विभागाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यात नागरिकांनी काय करावे हे सुचवण्यात आले आहे. घराजवळ, घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, सांडपाण्याचा त्वरेने निचरा करावा, नव्या बांधकामाच्या ठिकाणीही पाणी साठू देऊ नये अशा सार्वजनिक व ज्या गोष्टी मनपा सहज करू शकेत त्याही नागरिकांनी कराव्यात असे या निवेदनात सुचवण्यात आले आहे. मच्छरदाणी, ओडोमॉस, कॉईल्स यांचा वापर करावा अशीही सुचना त्यात आहे. इतके करूनही काही होत असल्याचा संशय आला तर लगेचच डॉक्टरांकडून तपासणी करावी असा सल्लाही त्यात देण्यात आला आहे.
मनपा काय करणार तर रोज सायंकाळी ६ ते ८ यावेळात शहरात प्रत्येक प्रभागात डासांना मारणाऱ्या औषधी धुराची फवारणी करणार आहे. त्यासाठी ८ धुरफवारणी यंत्र व १६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोणाला आपल्या प्रभागात धुर फवारणी करून हवी असल्यास त्यांनी शितोळे, मलेरिया सुपरवायझर, ९४२२१९९५१४ यांच्याशी किंवा आरोग्य अधिकारी ९५६१००१५२० यांच्याशी संपर्क साधावा असे नमुद करतानाच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो