गणेश कारखाना सहभागीदारीने देण्यास मंजुरी
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> गणेश कारखाना सहभागीदारीने देण्यास मंजुरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गणेश कारखाना सहभागीदारीने देण्यास मंजुरी Bookmark and Share Print E-mail

बाव्हीजी ग्रुपशी दहा वर्षांचा करार
राहाता/वार्ताहर
तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना पुणे येथील भारत विकास ग्रुप (बीव्हीजी ग्रुप) या कंपनीशी दहा वर्षांसाठी सहभागीदारीने चालविण्याचा करार कारखान्याच्या विशेष साधारण सभेत बहुमताने संमत करण्यात आला. सहभागिदारी ऐवजी भाडेतत्वाने करार करावा अशी मागणी करीत गणेश परिसर विकास मंडळ व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठरावास विरोध केला.
गणेश कारखान्याचे आर्थिक संतुलन उणे झाल्यामुळे कारखान्यास कोणत्याही बँकेकडून पतपुरवठा होऊ शकत नसल्यामुळे कारखाना बंद ठेवावा लागणार होता. त्यामुळे भविष्यात कारखाना अवसायानात निघण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी कारखान्याच्या सभासदांची विशेष साधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष नारायणराव कार्ले यांचे अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या सभेत कारखाना सहभागिदारीने चालविण्यास देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने सन २००५ साली पारीत केलेल्या नवीन नियमानुसार कारखाना भाडेतत्वाने चालविण्यास देण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालाविधी लागला असता. या कालावधीत कारखाना कार्यक्षश्रेत्रातील २ लाख मेट्री ऊसाची विल्हेवाट लागेल. हा धोका लक्षात घेवून भाडेतत्वा ऐवजी सहभागिदारीने चालविण्याचा ठराव विशेष सर्वासाधरण सभेत करण्यात आला. यापोटी कारखान्यास भाडेतत्वाच्या अटी व शर्तीनुसार भाडे व अन्य सुविघा पुरविल्या जाणार आहेत. कारखान्याचे बॉयलर जुन्या पध्दतीचे असल्यामुळे त्यांचे आधुनिकरण तसेच अन्य विभागात परिस्थितीनुसार बदल करावे लागणार आहे. याचा खर्च कारखान्याकडे वर्ग केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्य साखर कारखान्याच्या बरोबरीने भाव देण्याची हमी या कंपनीने संचालक मंडळाबरोबर झालेल्या चर्चेवेळी दिली असल्याची माहिती कार्ले यांनी दिली.
गणेश परिसर विकास मंडळाचे नेते डॉ. एकनाथ गोंदकर यावेळी बोलतांना म्हणाले, कारखाना चालू होण्यासाठी कामगार, ऊस उत्पादक सभासद, बँका व अन्य देणी देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन बीव्हीजी ग्रुप कंपनीकडून जवळपास ९ कोटी रुपये शेकडा वीस टक्के व्याजदराने घेणार आहे. व्याजापोटी जवळपास १ कोटी व काही लाख रुपये कंपनीस द्यावे लागतील. कारखान्यास कंपनी करारानुसार २ कोटी २० लाख रुपये महिना भाडे व गाळप केलेल्या ऊसास ८० रुपये टनाप्रमाणे पैसे देणार आहे. तसेच आधुनिकरण केलेल्या यंत्रसांमुग्रीची रक्कम कारखान्याकडे वर्ग करणार असल्यामुळे आर्थिक व्यवहाराची सांगड बसणार नाही. आसवानी प्रकल्प किफायदेशीर असून केवळ कारखाना भाडेतत्वाने द्यावा. पारदर्शी व्यवहार होण्यासाठी शेतकऱ्यांचे पाच प्रतिनिधी व संचालक मंडळाचे काही प्रतिनिधी मिळून कपंनीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन कराराची अंमलबजावणी करावी तसेच सभासदांचा करार पध्दतीत अंतर्भाव असल्याशिवाय कारार करु नये अन्यथा आंम्ही न्यायालयात जावू असा इशारा त्यांनी दिला.
जयसिंग लहारे, साहेबरराव जपे, वसंतराव कासार, कामगार नेते राजेंद्र बावके, नामदेव धनवटे, अशोक पठारे, नानासाहेब शेळके, विठ्ठलराव शेळके, गोरक्षनाथ कोते, रामनाथ निर्मळ यांनी या चर्चेत भाग घेतला. प्रारंभी माजी उपाध्यक्ष शिवाजी लहारे यांनी प्रास्तविक केले. कार्यकारी संचालक पी. बी.भातोडे यांनी बीव्हीजी ग्रुप कंपनीच्या पत्राचे वाचन केले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो