मागच्या उसाला ‘अशोक’चा २ हजारांवर दर
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> मागच्या उसाला ‘अशोक’चा २ हजारांवर दर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मागच्या उसाला ‘अशोक’चा २ हजारांवर दर Bookmark and Share Print E-mail

गळित शुभारंभात मुरकूटेंची घोषणा
श्रीरामपूर/ प्रतिनिधी
अशोक सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामातील उसाचा अंतिम दर आज जाहीर केला. प्रतिटन २ हजार २५ ते २ हजार १२५ रुपये दर तसेच अगामी गळीत हंगामात अन्य कारखान्याच्या बरोबरीने भाव देण्याची घोषणा कारखान्याचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी करून विरोधकांना जोरदार धक्का दिला. नव्याने उभारणी करण्यात आलेला सहवीजनिर्मिती प्रकल्प दोन महिन्यात सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अशोकच्या गळित हंगामाचा शुभारंभ महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षपदावरून मुरकुटे बोलत होते. सन २०११-१२ च्या गळीतास आलेल्या उसाला प्रति टन १ हजार ८५० रुपये दराने पेमेंट करण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रतिटन ७५ रुपयांप्रमाणे पेमेंट केले जाणार असन त्याव्यतिरीक्त को ८६०३२ जातीच्या उसास प्रतिटन २०० रुपये व को एम २६५ जातीसाठी प्रतिटन १०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. कारखाना यापुढील काळात आर्थिक मानांकनात जिल्ह्यात दुसरा ते तिसरा असेल असे ते म्हणाले.
कारखान्याचा ९० कोटी खर्चाचा सहवीजनिर्मिती प्रकल्प दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी ज्ञानेश्वर, मुळा, व संजिवनीने ऊस बिलातून कपात केली. तर प्रकल्प सुरू नसताना संगमनेर व श्रीगोंदेने कपातीचा निर्णय घेतला. या पाश्र्वभुमीवर अशोकने प्रकल्प पर्ण झाल्यानंतर कपातीचा निर्णय घेतला. ज्यांचा कपातीस विरोध आहे त्यांनी तसे लेखी द्यावे. त्यांची कपात करणार नसल्याचे मुरकुटे यांनी जाहीर केले.
पाटपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन विरोधकांच्या नेभळट आंदोलनाने तो सुटणार नाही. त्यामुळे आता मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. असे सांगून ते म्हणाले, टाकळीभान व मुठेवाडगाव तलाव, प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर बंधारे कोरडे आहेत. अडीच टीएमसी पाणी जायकवाडीला गेले तरी १३ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. कालवा सल्लागार समितीला त्याचे नियोजन जमत नसेल तर आपण आंदोलन करू.
महंत रामगिरी महाराज म्हणाले, अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. त्यामुळे अपुलकी आणि समन्वय ठेवा. यंदा ऊस टंचाईमुळे कारखाने जादा भावाचे आमिष दाखवतील. त्याला बळी पड नका. संस्थेचे जतन करा.
प्रारंभी संचालक तुकाराम कुऱ्हे, त्यांच्या पत्नी जिजाबाई व उत्पादन व्यवस्थापक मधुकर देवकर, त्यांच्या पत्नी संगिता यांच्या हस्ते गव्हाणीची पजा करण्यात आली. प्रारंभी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोपान राऊत, दिगंबर शिंदे, इंद्रनाथ थोरात, नगरसेविका भारती कांबळे यांची भाषणे झाली.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो