सायंकाळी पावसाचेही सीमोल्लंघन
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> सायंकाळी पावसाचेही सीमोल्लंघन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सायंकाळी पावसाचेही सीमोल्लंघन Bookmark and Share Print E-mail

दसरा उत्साहात साजरा
प्रतिनिधी,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
शहरात व ग्रामीण भागातही दुष्काळाची स्थिती असतानाही दसरा उत्साहात साजरा झाला. दसऱ्यानिमित्तच्या नव्या वाहनांच्या तसेच संसारोपयोगी लहानमोठय़ा वस्तुंच्या खरेदीलाही बऱ्यापैकी जोर होता. मोठी आर्थिक उलाढाल या बाजारपेठेत झाली. नेमक्या सिमोल्लंघनाच्या वेळी सायंकाळी पावसाने हजेरी लावली.  
कापडबाजार तसेच सावेडी व अन्य ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी होती. दसऱ्याला घरी गोडधोड करण्याऐवजी बाहेरूनच बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड आणण्याला पसंती दिली जाते. त्यामुळे अशा दुकानांमध्ये सकाळपासूनच गर्दी होती. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या दुकानांत, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूममध्येही सकाळपासून गर्दी होती. बहुतेकांनी वाहने किंवा वस्तु आधीच आरक्षित करून ठेवल्या असल्याने आज फक्त डिलीव्हरी केली जात होती.
बाजार समिती, दिल्ली दरवाजा, सावेडी या पारंपरिक ठिकाणी सायंकाळी सिमोल्लंघनासाठी गर्दी होती. मात्र काही वेळ पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची काहीशी गैरसोय झाली. या पावसातही शमी वृक्षांच्या फांद्या मध्यभागी ठेवून त्याभोवती गोलाकार बसून पुजाविधी करणाऱ्यांची गर्दी होती. बहुसंख्य नागरिक तसेच लहान मुलेही पँटशर्टवर टोपी परिधान करून ही पुजा करत होती. पुजा झाल्यानंतर लगेचच नजिकच्या देवीच्या देवळात देवीला आपटय़ाची पाने वाहण्यासाठीही गर्दी होती. दिवसभर पावसाचे वातावण होते. हवेत उष्मा होता. मात्र पाऊस आला नाही. संध्याकाळी थोडा शिडकावा झाला पण नंतर त्याने पुन्हा दडी मारली.
सायंकाळी सिमोलंघनानंतर शहरात गौरीशंकर मित्र मंडळ (गौरी घुमट), सर्जेपुरा, कोठीरस्त्यावर महात्मा फुले चौकात तसेच सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
महापालिकेच्या कृपने आज बुधवार असूनही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होता तसेच वीज वितरण कंपनीच्या कृपने दिवसभरात एकदाही भारनियमन झाले नाही. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असल्यामुळे आज शहरात खरोखरीच दसरा सण मोठा.. नाही आनंदा तोटा असे वातावरण होते.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो