एसटीतही आता महिलांसाठी राखीव आसने
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> एसटीतही आता महिलांसाठी राखीव आसने
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

एसटीतही आता महिलांसाठी राखीव आसने Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
रेल्वे आणि बसपाठोपाठ आता एसटीच्या गाडय़ांमधील महिलांसाठी राखीव असलेल्या आसनांत वाढ करण्यात आली आहे. दोन ऐवजी सहा आसने राखीव होणार असून आरक्षणाव्यतिरिक्तही ही आसने महिलांसाठीच आरक्षित ठेवली जाणार आहेत. मात्र वातानुकूलित बसेसमध्ये ही सोय ठेवण्यात आलेली नाही. १५० किमी अंतरापर्यंतच्याच गाडय़ांमध्ये ही सुविधा असून पुढील अंतराच्या गाडय़ांमध्ये मात्र महिला प्रवासी प्रथम आल्यासच त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
एसटीच्या गाडय़ांमध्ये महिलांसाठी दोन आसने आरक्षित असतात. मात्र आरक्षण करतानाच हे आरक्षण त्यांना मिळत असे. इतरवेळी ही आसने पुरूष प्रवाशांना उपलब्ध असत आणि गर्दी असूनही त्या आसनांवर बसलेल्या प्रवाशाला उठविण्यात येत नसे. आता तसे होणार नसून ही आसने महिलांसाठीच आरक्षित राहतील, असे महामंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. महिला प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी कमी अंतराच्या प्रत्येक साध्या, निमआराम आणि यशवंती (मिडी) बसमध्ये सहा आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १५० किमी अंतरापर्यंत जाणाऱ्या बसमध्ये सुरुवातीपासून थेट शेवटच्या ठिकाणापर्यंत या जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. मधल्या एखाद्या थांब्यावर चढलेल्या महिलेने मागणी केल्यास त्यांना त्या जागेवर बसण्याची व्यवस्था वाहकाला करावी लागणार आहे. यापेक्षा जास्त अंतर असलेल्या निआराम, मध्यम-लांब, लांब, जलद, अतिजलद किंवा रातराणी या गाडय़ांमध्ये आरक्षण बंद होईपर्यंत महिला प्रवाशांच्या मागणीनुसार आरक्षण ठेवले जाणार आहे. हे आरक्षणही सहा आसनांसाठी असणार आहे. ज्या ठिकाणी आरक्षणाची सोय नसेल तेथे गाडी सुटण्याच्या पाच मिनिटांपर्यंत आरक्षण ठेवण्यात येईल. त्यानंतर महिलांना आरक्षण दिले जाणार नाही.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो