श्वेतपत्रिका काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काय?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> श्वेतपत्रिका काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काय?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

श्वेतपत्रिका काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काय? Bookmark and Share Print E-mail

महिना उलटूनही अद्याप एमएमआरडीएची श्वेतपत्रिका नाही
खास प्रतिनिधी, मुंबई
राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कामाची महिनाभरात श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून ४० दिवस उलटले तरी अद्यापही श्वेतपत्रिका प्रसिद्ध झालेली नाही.
सिंचनाच्या क्षेत्रात नक्की किती वाढ झाली हा वादाचा मुद्दा झाला असतानाच गेल्या दहा वर्षांंत सिंचनाच्या क्षेत्रात किती वाढ झाली याबद्दल श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यात केली होती. मुख्यमंत्र्यांनी सिंचन या राष्ट्रवादीच्या दृष्टीने संवेदनशील विषयात हात घातल्यावर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कामांचीही श्वेतपत्रिका निघाली पाहिजे, अशी मागणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती. मुंबईत एमएमआरडीने हजारो कोटी खर्चूनही पावसाळ्यात शहराची दैना होते तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची टीका मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली होती.  काँग्रेसची पर्यायाने मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने एमएमआरडीएच्या श्वेतपत्रिकेची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी ही श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा केली. १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी महिनाभरात एमएमआरडीएच्या कामाची श्वेतपत्रिका महिनाभरात प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. महिना उलटला तरी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्याने श्वेतपत्रिका अद्यापही प्रसिद्ध केलेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर श्वेतपत्रिका तयार करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणात लगीन घाई सुरु झाली. आतापर्यंत झालेल्या कामांची यादी, त्यावरील खर्च याचा तपशिल जमविण्यात आला. तसेच नियोजित कामे, ती कधी पूर्ण होणार व त्यावरील खर्च ही सारी माहिती जमा करण्यात आली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी श्वेतपत्रिकेच्या संदर्भात प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून प्रसिद्ध होणाऱ्या श्वेतपत्रिकेची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. कारण मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून कशी माहिती दिली जाते त्या आधारेच सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. एमएमआरडीएने सविस्तर माहिती श्वेतपत्रिकेत दिल्यास राष्ट्रवादीची गोची होऊ शकते. कारण अशा वेळी सिंचनाच्या श्वेतपत्रिकेत काहीही माहिती लपविता येणार नाही.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो