अनाथालयातून बाहेर पडणाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘एकता’चे कार्य
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> अनाथालयातून बाहेर पडणाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘एकता’चे कार्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अनाथालयातून बाहेर पडणाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘एकता’चे कार्य Bookmark and Share Print E-mail

मदतीचे संघातर्फे आवाहन
प्रतिनिधी, नाशिक
अनाथ, निराधार व गरजू मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन एकता निराधार संघाचे अध्यक्ष सागर रेड्डी यांनी केले आहे. गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले.
अनाथालयात संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यावर मायेचे छत्र असते. हे छत्र वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढून घेतले जाते. यामुळे अनाथालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर असतो. त्यांचा सामना योग्य पद्धतीने न झाल्यास मुले गुन्हेगारी जगताकडे वळतात किंवा मुली वाम मार्गाला लागतात. काहींनी तर यावर पर्याय म्हणून आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे. मुळात संस्थेबाहेर पडल्यानंतर स्वत:चे हक्काचे घर नसल्यामुळे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र मिळत नाही. यामुळे बँकेत स्वत:चे खाते उघडता येत नाही. संस्थेत वाढलेल्या काही मुलांना त्यांचे संपूर्ण नाव नसते, जातीची नोंद, वयाचा अंदाजे दाखला यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, अशी व्यथा रेड्डी यांनी मांडली.
शासकीय अनुदानात केवळ १० वी किंवा जास्तीतजास्त १२ वीपर्यंत शिक्षण होते. त्या आधारे त्यांना चांगली नोकरीही मिळू शकत नाही. संस्थेच्या माध्यमातून अशाच निराधार मुला-मुलींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शासनाकडून अनाथ मुलांना रेशनकार्ड, मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. १८ वर्षांवरील मुलांना भावी शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून देणे तसेच युवा वसतिगृह निर्माण करणे, शासकीय नोकरीमध्ये आरक्षण प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करणे, औद्योगिक क्षेत्रातही अशा मुलांना नोकरीसाठी सहकार्य करणे, गरजू व होतकरू मुलांसाठी तांत्रिक व व्यवसायभिमुख शिक्षणाची उपलब्धता व उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे, अनाथ मुलींचे विवाह करून देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, अशी कामे संस्थेमार्फत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी आतापर्यंत संस्थेने २३० मुलामुलींचे पुनर्वसन केले असून नाशिकमधील सहा मुलींचा त्यात समावेश आहे. या अनाथ मुला-मुलींच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी ९७६८११७४७७, ९०११२४१९३९ तसेच लतेश शर्मा ०९८६०३२९३४९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रेड्डी यांनी केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो