संक्षिप्त
मुखपृष्ठ >> नगर वृत्तान्त >> संक्षिप्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संक्षिप्त Bookmark and Share Print E-mail

शहर बँक व गिरीश घैसास यांना पुरस्कार
नगर- बँकिंग फ्रंटिअर्स या मासिकाच्या वतीने नगर शहर सहकारी बँकेस ‘बेस्ट ब्रँडिंग प्रोजेक्ट अ‍ॅवार्ड’ तसेच बँकेचे अध्यक्ष गिरीश घैसास यांना ‘बेस्ट चेअरमन अ‍ॅवार्ड’ असे दोन पुरस्कारपुण्यात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, उपाध्यक्ष शिवाजी कदम व माजी अध्यक्ष घैसास यांनी हे पुरस्कार स्वीकारले. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी सरव्यवस्थापक रत्नाकर देवळे, बँकिंग टेक्नॉलॉजीचे सल्लगार व्ही. बाबू, सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे, सारस्वत बँकेचे माजी संचालक युनूस लेनवाला यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. बँकिंग फ्रंटिअर्स मासिकाच्या वतीने दरवर्षी भारतातील नागरी बँकांचा आढावा लहान, मध्यम व मोठय़ा गटात पारितोषिके प्रदान केली जातात. नगर शहर बँकेस मध्यम गटात पुरस्कार दिला गेला. तसेच श्री. घैसास यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाची पावती म्हणूनही पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा मराठा संस्थेत गुणवंतांचा सत्कार
शिक्षण संस्थांनी काळानुरुप बदल स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे मत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे यांनी केले. संस्थेने दसरा मेळाव्यानिमित्त संस्थेतील गुणवंत प्राध्यापक, खेळाडू, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व चौथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. सचिव जी. डी. खानदेशे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या तैलचित्रास सोन्याची पाने अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त दिपलक्ष्मी म्हसे, विश्वासराव आठरे, डॉ. विवेक भापकर, प्राचार्य विलासराव आठरे, रामनाथ वाघ तसेच प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
फुंदे यांना नथ, सुमित्रा मिस्त्रींना पैठणी
नवरात्रोत्सवानिमित्त भूषणनगर (केडगाव) येथील धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळ व यश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्पर्धेत जयश्री फुंदे सोन्याच्या नथीच्या व सुमित्रा मिस्त्री पैठणीच्या मानकरी ठरल्या. मंडळाचे अध्यक्ष संभाजी सातपुते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. जानेवारीत मंडळाच्या वतीने तीन दिवसीय बाल महोत्सव आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वश्री भरत गारुडकर, संदिप कोंडके, हेमंत दळवी, सागर कोठुळे आदी उपस्थित होते.
जिल्हा निबंध स्पर्धेत राशीनकर प्रथम
पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळ व पेमराज सारडा कॉलेजच्या वतीने ‘स्त्री-भ्रूण हत्या-एक सामाजिक कलंक’ विषयावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत दत्ता भिमराज राशीनकर (सोनई), सुविद्या दगडू सपकाळे (बेलापूर) व दिपक अण्णासाहेब दिघे (संगमनेर)
 यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी जिल्ह्य़ातील विविध कॉलेजमधून ९७ निबंध प्राप्त झाले होते. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सत्यजित पाटील यांनी समन्वयक म्हणून तर डॉ. माहेश्वरी गावित यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांचे
प्राचार्य डॉ. सहदेव मेढे, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी अभिनंदन
केले.
नालेगावातील साईबाबा मंदिराची दशकपूर्ती
नालेगावातील साईबाबा मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त त्रिदिन कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक गणेश कवडे यांनी दिली. उद्या (शुक्रवारी) पालखी मिरवणूक, शनिवारी (दि. २७) विश्वकर्मा महाराज भजनी मंडळाचे संगीत भजन, रविवारी माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम, सोमवारी (दि. २९) जंगले महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. रोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होईल.
थ्रो-बॉलची रविवारी निवड चाचणी
जिल्हा हौशी थ्रो-बॉल संघटनेच्या वतीने रविवारी (दि. २८) जिल्हा निवड चाचणी व स्पर्धा होणार असल्याची माहिती सचिव संतोष कराळे यांनी दिली. निवड चाचणी सकाळी ९.३० वाजता दरेवाडी येथील मळगंगा विद्यालयात होईल. यातून राज्य स्पर्धेसाठी मुले व मुलींचा संघ निवडला जाणार आहे. राज्य स्पर्धा १० व ११ नोव्हेंबरला अकोला येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी कराळे (मो.९०२८९०३९१५) किंवा जगताप (७५८८६९३६३४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे.
कुस्ती स्पर्धेत युवराज प्रथम
शालेय राज्य कुस्ती स्पर्धेत येथील युवराज चव्हाण (१४ वर्षांंखालील) याने ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली. पुण्याचे उपमहापौर दिपक मानकर यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. युवराज नगरच्या संभाजीराजे कुस्ती केंद्रात (पवननगर) पै. संदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो