आघाडी सत्तेतून हटल्याशिवाय शांत बसणार नाही - मुंडे
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आघाडी सत्तेतून हटल्याशिवाय शांत बसणार नाही - मुंडे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आघाडी सत्तेतून हटल्याशिवाय शांत बसणार नाही - मुंडे Bookmark and Share Print E-mail

परभणी, वार्ताहर

सन १९९५मध्ये आपण तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात राज्यात संघर्षयात्रा काढली होती. या यात्रेनंतर राज्यात शरद पवारांची सत्ता घालवली. आता पुन्हा नव्या संघर्षांस आपण सज्ज आहोत. आघाडी सरकारला सत्तेतून हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
गुरुवारी पालम येथे आयोजित कार्यक्रमात मुंडे यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, माजी आमदार बबन लोणीकर, गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश रोकडे आदी उपस्थित होते. खासदार मुंडे म्हणाले, की मराठवाडा तहानलेला असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुढारी दुटप्पी भूमिका घेत आहेत. जायकवाडीत पाणी सोडले. परंतु ते खूपच कमी असून पाण्यासाठी आता संघर्षांची वेळ आली आहे. ज्या ज्या वेळी आपण संघर्ष करतो, त्या त्या वेळी काँग्रेस सरकारला धडकी बसते. १९९५मध्ये पवारांची सत्ता आपण उलथवली. आताही राज्यातले सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.
औरंगाबादला बुधवारी शक्तिप्रदर्शन
बुधवारी (दि. ३१) पाणीप्रश्नावर मराठवाडय़ातील जनता औरंगाबाद शहरात शक्तिप्रदर्शन करणार आहे. आंदोलनात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी मुंडे यांनी केले. गव्हाणे यांनी मुंडे यांनी मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर पुकारलेल्या संघर्षांत सहभागी होण्याचे आवाहन केले. गोदावरीला पूर आल्यानंतर मराठवाडय़ातील शेतीचा गाडा उद्ध्वस्त झाला तेव्हा मुंडे यांनी गोदावरी परिक्रमा काढली होती. आताही मराठवाडा तहानलेला असताना मुंडेच संघर्षांच्या मैदानात आहेत, असे गव्हाणे यांनी नमूद केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो