एकशे दहा कोटींची देणगी, पावणे दोन हजार खोल्या
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> एकशे दहा कोटींची देणगी, पावणे दोन हजार खोल्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

एकशे दहा कोटींची देणगी, पावणे दोन हजार खोल्या Bookmark and Share Print E-mail

राष्ट्रपतींच्या हस्ते १६ नोव्हेंबरला  साई आश्रमाचे उद्घाटन
वार्ताहर, राहाता

साईबाबांच्या ९४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून चेन्नईचे साईभक्त के. व्ही. रमणी यांनी ११० कोटी रुपये खर्च करून उभारलेला साई आश्रम आज साईबाबांना समíपत केला. एकाच व्यक्तीने एका मंदिरासाठी दिलेली ही देशातील सर्वात मोठी देणगी असून शिर्डी संस्थानच्या इतिहासातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. दि. १६ नोव्हेंबरला राष्ट्रपती प्रणवकुमार मुखर्जी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
रमणी यांच्या अब्जाच्या देणगीतून बांधण्यात आलेल्या साई आश्रमात १ हजार ५३६ खोल्या व साई १९२ डॉरमेटरी हॉल आहेत. एकावेळी तब्बल १४ हजार भाविकांची निवासाची व्यवस्था त्यात होणार आहे. कमीत कमी दरात भाविकांना खोल्या मिळाव्यात अशी विनंती रमणी यांनी संस्थानला केली आहे. हा प्रकल्प संस्थानकडे हस्तांतरित करताना स्वप्नपूर्तीचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया रमणी यांनी व्यक्त केली. तसेच संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प होऊ शकला, असे ते म्हणाले. स्वत:कडे कोणताही अधिकार अथवा मालकी न ठेवता रमणी यांनी हा प्रकल्प साईचरणी अर्पण केला आहे.  बांधून पूर्ण झालेल्या साई आश्रमाच्या हस्तांतरणाची कागदपत्रे प्रथम साई समाधीवर अर्पण करताना रमणींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. नंतर ही कागदपत्रे संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. रमणींचे बंधू भास्करन, संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी या वेळी उपस्थित होते. रेंगाळलेला हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी रमणी यांनी गोड पदार्थ व शिर्डीतील आवडती खिसमिस खाणे वज्र्य केले होते. सकाळी या प्रकल्पामध्ये कलशपूजन करण्यात आले. मागील विश्वस्त मंडळाने या प्रकल्पाला जागा दिली व सर्वतोपरी सहकार्य केले. या प्रकल्पाचा भाविकांना वर्षांनुवर्षे लाभ होईल. याशिवाय रमणी यांच्या मार्गदर्शनाखाली साईटेक प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे दर्शन, निवास व्यवस्था ऑनलाइन झाली असून याचा लाभ लाखो भाविक घेत आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रात नावलौकिक असलेल्या रमणी यांचा चेन्नई येथे शिर्डी साई ट्रस्ट असून स्वउत्पन्नातून ते हा ट्रस्ट चालवतात. ट्रस्टमार्फत वैद्यकीय, शैक्षणिक मदत, साई मंदिरांना मदत दिली जाते. या ट्रस्टने दिलेल्या ११० कोटी रुपयांच्या देणगीतून साई आश्रम बांधण्यात आला आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो