धरणातील दहा टक्के पाण्याचा कारखान्यासाठी वापर
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> धरणातील दहा टक्के पाण्याचा कारखान्यासाठी वापर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

धरणातील दहा टक्के पाण्याचा कारखान्यासाठी वापर Bookmark and Share Print E-mail

गडकरींपुढे अडचणींचा वाढता डोंगर
खास प्रतिनिधी, नागपूर

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शेतक ऱ्यांसाठीच्या सिंचन प्रकल्पांचे पाणी व्यावसायिक वापरासाठी पळविल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनने केल्यानंतर त्याचा खुलासा करताना नागपूर जिल्ह्य़ातील वडगाव सिंचन प्रकल्पातून अवघे ०.८५ टक्के पाणी पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडसाठी (पूर्वीचे पूर्ती सहकार कारखाना लिमि.) वापरले जात असल्याची सारवासारव गडकरींनी केली. मात्र, प्रत्यक्षात वडगाव धरणातील १० टक्के पाण्याचा वापर कारखान्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. पाण्यापाठोपाठ आता पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडला करण्यात आलेल्या वित्त पुरवठय़ावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गडकरींपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत.
पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडच्या शेजारीच आयडियल एनर्जी प्रोजक्ट्स लिमिटेड (आयईपीएल) ही औष्णिक वीज निर्मिती करणारी कंपनी असून ५४० मेगाव्ॉट वीज येथे निर्माण केली जाते. या कारखान्यासाठी वडगाव धरणातून १० टक्के पाण्याचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या अहवालानुसार कारखान्यातील सांडपाण्यामुळे पर्यावरण, आजूबाजूची शेती आणि धरणाचे प्रदूषण होत आहे. आयईपीएल ऊर्जा प्रकल्पात २२०.३२ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रत्यक्षात हा कारखाना दत्तात्रय म्हैसकर यांच्या कुटुंबाच्या आयडियल ग्रुपच्या मालकीचा असून गडकरींचा या कारखान्याशी संबंध १९९५ ते १९९९ दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना आला. गडकरींच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात म्हैसकर कुटुंबाचे महत्त्व अचानक वाढले. याच दत्तात्रय म्हैसकर यांच्या ग्लोबल सेफ्टी व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड, डी.पी. म्हैसकर आणि आयआरबी ग्रुपने पूर्तीला वित्तपुरवठा केला आहे.
२००९ सालच्या रेकॉर्डनुसार १६ कंपन्यांचे पूर्तीत शेअर असून चार त्याच व्यक्ती यात संचालक आहेत. या कंपन्यांच्या पत्त्यांवरही प्रश्नचिन्ह लागले आहे कारण यातील ४-५ कंपन्या मुंबईत एकाच पत्त्यावर असल्याची माहिती असून एक कंपनी कोलकात्यात आहे. पूर्तीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.
गडकरी यांनी १४ महिन्यांपूर्वी पूर्तीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. पूर्तीला ४८.९४ कोटी रुपयांचा तोटा झाल्यामुळे कंपनीवर कर्ज उचलण्याची वेळ आली होती. सुधीर दिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीला ६४ कोटी रुपयांचा तोटा झाल्यामुळे म्हैसकर यांच्या कंपनीने १६४ कोटी रुपयांचे कर्ज पूर्तीला दिले. यात कोणतीही अनियमितता नाही. सर्व कंपन्या योग्य नोंदणीकृत असून १०-१५ वर्षे जुन्या आहेत. प्रत्यक्षात बहुतांश कंपन्या संबंधित पत्त्यांवर अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  पूर्ती समूहाचे तीन भागधारक असलेल्या विद्या बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, सनोबार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि रोलर मल्ट्रिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची नोंदणी सोमानी समूहाचे मुख्यालय असलेल्या कार्यालयात केली आहे. २०१०-११ च्या रेकॉर्डनुसार गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये नितीन गडकरींचा वाहन चालक, त्यांचा दिवाण आणि गडकरीपुत्र निखिलचा एक मित्र संचालकपदी होते. पूर्तीचे संस्थापक प्रवर्तक असलेल्या नितीन गडकरींचे सद्यस्थितीत पूर्तीत फक्त ३१० भाग असून त्याची किंमत ३१०० रुपये असल्याचे समजते. एकूणच गडकरींना तांत्रिक अडचणींना स्वत:हूनच सामोरे जावे लागणार असून याबाबत ते कोणता पवित्रा घेणार, याची उत्सुकता आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो