तीन मंत्र्यांना डच्चू ?
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> तीन मंत्र्यांना डच्चू ?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

तीन मंत्र्यांना डच्चू ? Bookmark and Share Print E-mail

अशोकरावांचे प्रदेशाध्यक्षपद  निश्चित
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात काँग्रेसकडून तीन विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असून पाच नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित असून फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
येत्या दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल व विस्तार करण्याच्या योजनेला आता काँग्रेसच्या वर्तुळात अंतिम रूप दिले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल व विस्तार अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यात हाच कार्यक्रम राबवला जाणार आहे.

प्रदेश काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळच्या फेरबदल व विस्ताराचे स्वरूप व्यापक राहणार आहे. गेल्या तीन वर्षांत कार्यक्षमता दाखवण्यात कमी पडलेल्या तीन विद्यमान मंत्र्यांना या वेळी मंत्रिपदावरून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या तीन मंत्र्यांची नावे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठीला कळवली असल्याची माहिती आज काँग्रेसच्या गोटातून देण्यात आली. या तीनपैकी दोन मंत्री विदर्भातील आहेत. मंत्री म्हणून कार्यक्षमतेने काम करण्यात या तिघांना गेल्या दोन वर्षांत यश आले नाही. शिवाय या तिघांचा पक्ष संघटनेलासुद्धा फारसा फायदा मिळाला नाही, असे कारण यामागे दिले जात आहे.
केवळ मंत्री म्हणूनच नाही तर पालकमंत्री म्हणूनसुद्धा अपयशी ठरलेले विदर्भातील राज्यमंत्री रणजीत कांबळे यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. अकार्यक्षम असण्यासोबतच कुणी ‘गॉडफादर’ नसणे कांबळे यांच्या मुळावर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर यवतमाळ जिल्हय़ातील राजकीय समतोल साधण्यासाठी आणखी काही फेरबदल करण्याचा विचार काँग्रेसच्या वर्तुळात केला जात आहे. ठाकरेंना मंत्रिपदी संधी मिळाली नाही तर त्यांचे एकमेव समर्थक आमदार वामनराव कासावार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे यांनी स्वत:च त्यांचे नाव समोर केले आहे. मराठवाडय़ात विलासराव देशमुख यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासोबतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गटाला जास्तीत जास्त संधी देण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यांचे समर्थक अशी ओळख असलेले आमदार विजय वडेट्टीवार व अब्दुल सत्तार या दोघांना मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता आहे.  राज्यात गाजत असलेला सिंचन घोटाळा उघडकीस आणण्यात वडेट्टीवारांनी सक्रिय भूमिका निभावली. राष्ट्रवादीविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे म्हणूनसुद्धा त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान तीन मंत्र्यांना डच्चू दिला तर काँग्रेसच्या कोटय़ातील सहा जागा मंत्रिमंडळात रिक्त होतात. त्यापैकी पाच जागा आता भरायच्या व एक जागा रिक्त ठेवून इच्छुकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवत राहायचे, असे काँग्रेसचे धोरण राहणार आहे. या फेरबदलासोबत संघटनात्मक पातळीवरसुद्धा येत्या काही दिवसांत बदल केले जाणार आहेत. माणिकराव ठाकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती अटळ असून हे पद अशोक चव्हाण यांना दिले जाण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. चव्हाण यांच्यावर आदर्शच्या चौकशीची टांगती तलवार कायम असली तरी त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले जाणार आहे. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो