औद्योगिक वीजदराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर नेणार-टोपे
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> औद्योगिक वीजदराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर नेणार-टोपे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

औद्योगिक वीजदराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर नेणार-टोपे Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी,मुंबई
राज्य वीज नियामक आयोगाने यंदा ‘महावितरण’ला मंजूर केलेल्या वीजदरवाढीनंतर राज्यातील औद्योगिक वीजदर आवाक्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सामील होत महाराष्ट्रातील हजारो कारखानदार रस्त्यावर उतरले व ठिकठिकाणी जोरदार निदर्शने झाली. या बंदची दखल घेत ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसह बैठक घेऊन औद्योगिक वीजदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली. दरम्यान, बंदच्या पाश्र्वभूमीवर औद्योगिक वीजमागणी कमी होणे अपेक्षित असताना ती जवळपास तशीच राहिल्याने कारखानदारांनी उत्पादन पूर्णपणे बंद ठेवले नसल्याचे चित्र समोर आले.
महाराष्ट्रात सुमारे साडेतीन लाख औद्योगिक वीजग्राहक आहेत. नवीन वीजदरवाढीनंतर त्यांचा वीजदर प्रतियुनिट सव्वा सात ते साडेआठ रुपयांपर्यंत गेला आहे. शेजारच्या गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अडीच ते तीन रुपयांनी जास्त आहेत. त्यामुळे या राज्यांतील उद्योगांशी स्पर्धा करणे महाराष्ट्रातील उद्योगांना कठीण जात आहे. बंदवेळी कोल्हापुरात उद्योजकांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ऊर्जामंत्री टोपे यांच्याशी मोबाईलवर त्यांचा संवाद करून दिला. त्यावेळी औद्योगिक वीजदराबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्योजकांच्या संघटना, महावितरण यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन टोपे यांनी दिले. ‘महावितरण’च्या एकूण ग्राहकसंख्येत औद्योगिक ग्राहकांचे प्रमाण १.६ टक्क्यांच्या आसपास असून त्यांच्याकडून ‘महावितरण’ला वर्षांला २९,६४५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. ‘महावितरण’च्या एकूण महसुलात त्याचे प्रमाण तब्बल ६१ टक्के ठरते. तरीही औद्योगिक वीजग्राहकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याने  औद्योगिक संघटनांनी गुरुवारी बंद पुकारला. राज्यातील ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये बंद यशस्वी झाल्याचा दावा ‘चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स’ व राज्य वीजग्राहक संघटनेने केला. मात्र, औद्योगिक वीजमागणी ही सुमारे तीन हजार मेगावॉट गृहीत धरली जाते. बंदमुळे राज्यातील वीजमागणी किमान दोन हजार मेगावॉटने तरी कमी व्हायला हवी होती. पण ती कायम राहिली व १४,३४८ मेगावॉट नोंदवली गेली. त्यामुळे औद्योगिक बंद फारसा पाळला गेला नाही, असा दावा ‘महावितरण’तर्फे करण्यात आला.     
अर्थसंकल्पीय अनुदानाचा तोडगा?
राज्यातील औद्योगिक वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने अर्थसंकल्पात सुमारे एक हजार कोटी रुपयांचे विशेष अनुदान देऊन उद्योगांचे वीजदर कमी करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी एका ठिकाणी जाहीर केले होते. सरकारने या अनुदानाचा विचार पक्का करावा व त्यामाध्यमातून उद्योगांचे वीजदर नियंत्रणात आणावेत, अशी उद्योजकांची मागणी आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो