बाळासाहेबांचे शल्य आणि अगतिकता!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> बाळासाहेबांचे शल्य आणि अगतिकता!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बाळासाहेबांचे शल्य आणि अगतिकता! Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘अनेक सेना आल्या आणि गेल्या, राजची सेना हे नव्याचे नऊ दिवस असतील’ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांच्या बंडानंतर लगेचच काढलेले उद्गार. त्यानंतर मनसेचा जोर वाढून शिवसैनिक मनेसमध्ये जाऊ लागल्यानंतर ‘चिमण्यांनो परत फिरा’ हे आवाहन. आणि कालच्या दसरा मेळाव्यात ‘मला सांभाळले, तसेच आता उद्धव व आदित्यलाही सांभाळा’ हे भावनावश होत केलेली व्याकुळ विनवणी. ही बाळासाहेबांची आगतिकता तर नव्हती ना, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेक दिग्गज सेनेतून बाहेर पडले.

माजी महापौर हेमचंद्र गुप्ते यांच्यापासून छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेकजण होते. प्रतिबाळासाहेब म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे बंडू शिंगरे यांनीही प्रतिशिवसेना काढून पाहिली. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या काहींनी वेगळा पक्ष काढण्याचा उद्योग करून पाहिला परंतु ते त्यांना जमले नाही. नारायण राणे व छगन भुजबळ यांच्यासारख्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंखाखाली आसरा घेऊन मंत्रीपदाची झुल पांघरली. या साऱ्यांवर शिवसेनाप्रमुखांचे ठाकरी प्रहार सातत्याने होत होते. तथापि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून ‘मनसे’ काढल्यानंतर बाळासाहेब खऱ्या अर्थाने अस्वस्थ झाले होते. राज यांचा पक्ष हा ‘नव्याचे नऊ दिवस असतील’ असे सांगणाऱ्या बाळासाहेबांना ज्या दादर भागात शिवसेनेची स्थापना झाली व जेथे शिवसेना भवन आहे तेथेच महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पानिपत पाहावे लागले. आमदारासह महापालिकेच्या सातही जागा मनसेने हातोहात पळविल्याचे शल्य कालच्या भाषणात बाळासाहेबांनी बोलून दाखवले.
यापूर्वी त्यांनी राज यांच्यावर वेळोवेळी नक्कल करतो येथपासून विविध प्रकारे टीका केली होती. मात्र कालच्या सभेत राज यांचे नाव घेण्याचेही सर्वानीच टाळले. दादरची जखम मनोहर जोशी यांच्याही भाषणातून व्यक्त झाली. त्याबाबत मात्र काही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनाभवनाच्या समोरच सरांचा कोहिनूर मॉल उभा राहात आहे आणि तोही सेनाभवनापेक्षा कितीतरी मोठा आहे. सरांनी दादरसाठी व शिवसेनेसाठी नेमके केले काय, असा संतप्त सवाल बाळासाहेबांनी दादरबाबत शल्य व्यक्त केल्यानंतर शिवसैनिकांकडून केला गेला. गेल्या सहा वर्षांत राज ठाकरे यांची मनसे वेगाने वाढली तो वेग शिवसेनेसाठी चिंताजनक असल्याचे सेना नेतेही खासगीत मान्य करतात. जनमानसावर पकड असलेला आणि लोकांची नाडी ओळखून प्रभावी भाषण करणाराच नेता म्हणून टिकू शकतो. राज यांना हा सूर सापडला आहे हे त्यांच्या जागोजागी होणाऱ्या प्रचंड सभांवरून स्पष्ट दिसते. अशावेळी आगामी काळात शिवसैनिकांनी उद्धव व आदित्यचे नेतृत्व धरून राहावे यासाठीच शिवसेनाप्रमुखांनी एकीकडे या दोघांना सांभाळण्याचे आवाहान करतानाच ‘इमान’ जपण्याचे आदेश शिवसैनिकांना दिल्याचीच चर्चा मेळाव्यानंतर शिवसैनिकांमध्ये होत असल्याचे पहावयास मिळाले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो