सात आयपीएस अधिकाऱ्यांबाबतच्या वादावर ‘व्यवहार्य’ तोडगा काढायला हवा
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सात आयपीएस अधिकाऱ्यांबाबतच्या वादावर ‘व्यवहार्य’ तोडगा काढायला हवा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सात आयपीएस अधिकाऱ्यांबाबतच्या वादावर ‘व्यवहार्य’ तोडगा काढायला हवा Bookmark and Share Print E-mail

मुंबई उच्च न्यायालयाचे मत
प्रतिनिधी, मुंबई

आयपीएस अधिकारी के. एल. बिष्णोई यांनी परीक्षा न देताच त्यांना कायद्याची पदवी मिळाल्याच्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी बिष्णोई यांना वाचविण्यासाठी चुकीचे अहवाल दिल्याच्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘जे काही घडले आहे ते दुर्दैवी आहे. परंतु या अधिकाऱ्यांनी यापूर्वी आपले कर्तव्य निभावताना खूप योगदान दिले आहे. तेव्हा या वादात अजूनही काही व्यवहार्य तोडगा काढता येईल.’ असे मतप्रदर्शन केले. तसेच पुढील सुनावणी ‘आपल्या दालनात’ घेण्यात येईल, असेही निर्देश दिले. राकेश मारिया, नवल बजाज, विश्वास नांगरे-पाटील आदी सात आयपीएस अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश आहे.
सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आय. ए. इनामदार यांच्याशी संगनमत करून बिष्णोई यांनी परीक्षेला न बसताच कायद्याची पदवी मिळविल्याचा आणि याविरोधात केलेल्या तक्रारीची चौकशी करताना सात आयपीएस अधिकाऱ्यांनी बिष्णोई यांना वाचविण्यासाठी चुकीचे अहवाल सादर केल्याचा आरोप महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य चित्रा साळुंखे यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने पोलीस महासंचालकांद्वारे या आयपीएस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. अहवालात ब्रिजेश सिंग आणि मनोज राठोड हे दोघे अधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यांना ‘क्लीनचीट’ देण्यात आली आहे. या अहवालाशी असहमत असलेल्या साळुंखे यांनी गुरुवारी एक प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयीन आयोगाकडून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस ‘जे काही घडले आहे ते दुर्दैवी आहे. परंतु या अधिकाऱ्यांनी यापूर्वी आपले कर्तव्य निभावताना खूप योगदान दिले आहे. तेव्हा या वादात अजूनही काही व्यवहार्य तोडगा काढता येईल’ असे मतप्रदर्शन करीत या प्रकरणाची सुनावणी २९ ऑक्टोबपर्यंत तहकूब केली. ही सुनावणी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये होणार असून त्या वेळी केवळ वादी-प्रतिवादी आणि त्यांचे वकील हेच उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून या वादावर ‘व्यवहार्य तोडगा’ काढला जाईल. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो