गडकरींमागे चौकशीचा ससेमिरा
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गडकरींमागे चौकशीचा ससेमिरा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडकरींमागे चौकशीचा ससेमिरा Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती पॉवर अ‍ॅण्ड शुगर लिमिटेड कंपनीमागे आयकर विभाग आणि कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज्कडून चौकशीचा ससेमिरा लागला आहे. गडकरींच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांपाशी पैसा कुठून आला, याची चौकशी मुंबई आणि पुण्यात आयकर खात्याचे अधिकारी करणार आहेत, तर गुंतवणूकदार कंपन्यांनी माहिती दडवून ठेवली तर नाही, याची मुंबई आणि नागपुरात रजिस्ट्रार ऑफ कंपनीज्कडून शहानिशा करण्यात येणार असल्याचे समजते.

 

गडकरी यांच्या या कारखान्यात मृतवत झालेल्या १८ कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केल्याचे तसेच या कंपन्यांच्या संचालकपदांवर गडकरींचे ड्रायव्हर, दिवाणजी, ज्योतिषी आणि बेकरी कामगाराची वर्णी लावल्याचे आरोप आहेत. गडकरींच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या १८ कंपन्यांपाशी पैसा कुठून आला, याची चौकशी आयकर विभाग करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या कंपन्यांचा शोध घेण्यात आला असता नमूद केलेल्या पत्त्यावर त्या अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे. आयकर विभाग चौकशी करून एक महिन्याच्या आत आपला अहवाल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला सादर करणार आहे.
दरम्यान, कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज्कडून मुंबई आणि नागपूर येथील पूर्ती समूहाची चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. या चौकशीत तथ्य आढळल्यास पुढील चौकशी मंत्रालयाच्या विशेष यंत्रणेकडून करण्यात येईल.
पूर्ती उद्योग समूहात झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा फेरनिवड होण्याची शक्यता कमी आहे. अध्यक्षपदाची डिसेंबपर्यंत मुदत असलेल्या गडकरी यांना या आरोपांवरून राजीनामा द्यावा लागणार नाही, हे लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विधानांवरून स्पष्ट झाले आहे. पण भाजपने घटनादुरुस्ती करूनही आता कथित भ्रष्टाचारामुळे गडकरींना सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद हुलकावणी देण्याची दाट शक्यता आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी अजूनही गडकरींच्या दुसऱ्या टर्मसाठी अनुकूल असले तरी सुरेश सोनी आणि दत्तात्रय होसबाळे या सरकार्यवाहद्वयांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून गडकरींच्या उमेदवारीला आक्षेप घेतल्याचे समजते.     
अतिश्रमामुळे विश्रांतीचा सल्ला
नागपूर :  नितीन गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी गुरुवारचे दिल्लीचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले. दसऱ्याच्या दिवशी गडकरींचे दिवसभर अतिव्यस्त कार्यक्रम होते. मात्र, गुरुवारी त्यांना अतिश्रमामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो