...आणि मी पुन्हा ‘बॅरिस्टर’ मध्ये आलो!
मुखपृष्ठ >> लेख >> ...आणि मी पुन्हा ‘बॅरिस्टर’ मध्ये आलो!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

...आणि मी पुन्हा ‘बॅरिस्टर’ मध्ये आलो! Bookmark and Share Print E-mail

alt

विक्रम गोखले , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नाटकाशी  माझा संबंधही नाही, असा मी न-नट होतो. कोणीतरी विजयाबाईंना सांगितलं, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकात एक मुलगा आहे. तो इतरांपेक्षा वेगळा आहे. तो वेगळा कसा आहे, हे बाईंनी नाटक पहायला न येता माहिती देणाऱ्याकडून समजून घेतलं. ‘जास्वंदी’ हे पहिलं नाटक मी १९७२-७३ मध्ये केलं होतं. आज मी जो काही आहे, तो बाईंच्याच मार्गदर्शनामुळे. निरीक्षणातून जी अनुभूती येते आणि त्यातून आपण नव्याने काम करत जातो, हे मी अनुभवलं आहे.
प्रयोगाच्या वेळेला मिनिट नि मिनिट बाई काय करतात, ज्यावेळेला त्यांच्याकडे संवाद नाहीत त्यावेळेला त्या काय करतात, इतर नटांकडून जेव्हा संवाद बोलले जातात त्यावेळी बाई काय करतात, हे मी बघायचो. कुठल्याही प्रसंगात आधी आजूबाजूला काय चाललं आहे त्याला प्रतिसाद द्यायचा आणि मग आपला अभिनय करायचा, हे मी हळूहळू शिकत गेलो. बाईंनी खरोखरच खुर्चीत बसून ‘मी हे करून दाखवते, तू या पद्धतीने कर,’ असं जगातल्या त्यांच्या कुठल्याही विद्यार्थ्यांला सांगितलेलं नाही. ‘बॅरिस्टर’ जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा विजयाबाई दिग्दर्शिका नव्हत्या. बाईंना जेव्हा कळलं, ‘बॅरिस्टर’साठी ‘गोवा हिंदू असोसिएशन’ने मला नट म्हणून निवडलं आहे, तेव्हा बाईंनी तडक मला फोन करून सांगितलं, ‘विक्रम, हे नाटक तू करू नकोस. ‘बॅरिस्टर’  हे तुझ्या अवाक्याबाहेरचं, समजुतीपलीकडचं नाटक आहे. तू एक बरा नट आहेस, पण ‘बॅरिस्टर’मध्ये लिहिलेलं कोणालाही समजेल, पण त्यात दडलेला गर्भितार्थ तुला कळूच शकणार नाही.’ जिला मी मानतो, ती मला असं सांगते, याचं खूप वाईट वाटलं. त्यांचा पुन्हा फोन आला- ‘विक्रम, आता मी दिग्दर्शिका आहे आणि या नाटकात तू नाहीस.’ हे ऐकल्यावर मी रडलो. मी स्वीकार केला या सत्याचा. पुन्हा महिनाभराने त्यांचा फोन आला, ‘विक्रम, मी नाईलाजास्तव तुला परत बोलावते आहे. बघू या, तू या भूमिकेचा कसा अभ्यास करतोस ते,’ अशा तऱ्हेने माझा या नाटकात पुन्हा प्रवेश झाला. त्यानंतरचा महिनाभराचा कालखंड मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही.
‘बॅरिस्टर’च्या पहिल्या अंकाच्या शेवटच्या १० मिनिटांत बॅरिस्टरला वेडाचा झटका येतो. त्या प्रसंगात काय करायचं, हे मला सुचत नव्हतं. ‘विक्रम मला असे प्रश्न विचारत जाऊ नकोस,’ बाईंनी सांगितलं. तरीही मला काही करता येत नव्हतं. अखेर, बाईंनी तालीम थांबवली. त्या म्हणाल्या, ‘एका कोपऱ्यात खुर्ची टाकून बस आणि तुझ्या बायकोला वेड लागलं आहे, असा विचार कर. तुझ्यावर प्रेम करणारी, तुझ्या दोन मुलांची आई वेडी झाली आहे, असा विचार कर आणि मग काय होतंय ते करून बघ बरं.’  मग ‘ग्लोरिया हॅज गॉन मॅड..’ हे मी करायला लागलो आणि बाई रडायला लागल्या. ‘अरे, हेच मला हवं होतं. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा, इतकं  ते खरं व्हायला हवं,’ बाईंनी सांगितलं. या पद्धतीने मी हळूहळू शिकत गेलो.
स्वतच्या नटांना ओळखणं हे एक वेगळं शास्त्र आहे, हे मी बाईंकडून शिकलो. बाई स्वत: दिग्दर्शन करून रंगभूमीवर काम करत असतात तेव्हा त्या दुसऱ्यांच्या भूमिका न पाडता काय करत असतात, हे मी न्याहाळत आलो. यातून मला खूप फायदा झाला. समोरचा नट काय ताकदीचा आहे, हे जाणून घेण्यापर्यंत बाई थांबत नाहीत तर त्या स्वत: काय ताकदीच्या दिग्दर्शिका आहेत, हे त्या समोरच्याला समजावून देतात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो