रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाले घरगुती ‘बारसे’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाले घरगुती ‘बारसे’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात झाले घरगुती ‘बारसे’ Bookmark and Share Print E-mail

रत्नागिरी  
गेले दोन महिने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेले एक नवजात अर्भक डॉक्टर आणि परिचारिकांच्या संगोपनामुळे आता सुदृढ झाले असून त्याचा नामकरण विधी नुकताच घरगुती पद्धतीने पार पडला. त्याचे नाव ‘श्रावण’ असे ठेवण्यात आले असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात झालेले हे ‘बारसे’ शहरवासीयांच्या चर्चेचा विषय बनून राहिले असून त्याबद्दल डॉक्टर व बालविभागातील परिचारिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस-गोळप परिसरात रस्त्याच्या कडेला झुडपात टाकलेले एक नवजात अर्भक २८ ऑगस्ट १२ रोजी ग्रामीण पोलिसांना आढळून आले. त्यांनी त्या अर्भकाला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर बालरुग्णतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे उपचार करत होते. उपचाराबरोबरच त्या अर्भकाच्या संगोपनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही डॉ. मोरे यांनी परिचारिकांना दिल्या होत्या. या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत डॉक्टर मोरे व विभागातील सहा परिचारिकांचे त्या बाळाशी अगदी जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण झाले आहेत. दिसायला अत्यंत देखणा आणि गोंडस असलेल्या या बालकाला एका झुडपात टाकताना जन्मदात्यांना काहीच वेदना झाल्या नसतील काय? असा सवाल या नामकरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या महिला वर्गामधून केला जात होता.
मंगळवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी डॉ. दिलीप मोरे, विभागातील परिचारिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छोटेखानी परंतु अगदी घरगुती स्वरूप आलेल्या नामकरण सोहळ्याला रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हे बाळ श्रावण महिन्यातच जन्माला आलेले असल्याने त्याचे नाव ‘श्रावण’ असेच ठेवण्यात यावे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले होते. त्यामुळे या नावानेच त्याचे ‘बारसे’ झाले आहे. आता ‘श्रावण’ बाळ दोन महिन्यांचे झाले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी लांजा येथील आश्रमात करण्यात येणार आहे. गेले दोन महिने या बाळाचे संगोपन अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे करणाऱ्या परिचारिकांसह डॉ. मोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्वाच्या प्रयत्नामुळेच झुडपात टाकून देण्यात आलेले ‘ते’ नवजात अर्भक आता सुदृढ झाले आहे. मात्र आता त्याला लांजा आश्रमात दाखल करण्यात येणार असल्याने संबंधित परिचारिकांचे डोळे अश्रूंनी भरून गेले नसतील तरच नवल!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो