हक्काच्या पाण्यासाठी आज सर्वपक्षीयांची बैठक
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> हक्काच्या पाण्यासाठी आज सर्वपक्षीयांची बैठक
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हक्काच्या पाण्यासाठी आज सर्वपक्षीयांची बैठक Bookmark and Share Print E-mail

औरंगाबाद/ प्रतिनिधी
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास पश्चिम महाराष्ट्रातले नेते किती खळखळ करतात, हे लक्षात आल्यानंतर मराठवाडय़ातील हक्काचे पाणी मिळविण्यासाठी उद्या (शनिवारी) हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदार व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. जलक्षेत्रातील अभ्यासकांनी या बैठकीत कुठल्या विषयावर चर्चा व्हावी, याच्या नोंदीही तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी या बैठकीसाठी १० मुद्दे लोकप्रतिनिधींसाठी विचारार्थ ठेवले आहेत.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कायद्यान्वये नदी-खोरे अभिकरण आहे काय? असल्यास खोऱ्याच्या कार्यक्षेत्रात पाणी वापर हक्कांचे कायदेशीर वितरण केले जाते का, या प्रश्नांची उत्तरे आधी शोधण्याची गरज आहे. हे अभिकरण असेल तर महाराष्ट्र जलनियामक प्राधिकरणावर या खोऱ्यातून ‘विशेष निमंत्रित’ म्हणून कोणाची नियुक्ती झाली व पाणी प्रश्नाबाबत त्यांनी काय भूमिका बजावली, याचाही आढावा घेण्यात यावा, असेही सुचविले आहे. एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखडा राज्य जलमंडळातर्फे तयार केला आहे का? राज्य जल परिषदेने तो मंजूर केला का? राज्य जल परिषदेवर मराठवाडय़ाचा प्रतिनिधी कोण? कोणत्या मंत्र्याचे नाव त्यासाठी नामनिर्देशित आहे? या प्रश्नांचा ऊहापोह या परिषदेत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नदी-खोऱ्यातील पाण्याची तूट समप्रमाणात विभागली जावी, यासाठी महाराष्ट्र जलनियामक प्राधिकरणाने विशेष कायदेशीर जबाबदारी का पार पाडली नाही? अनुशेषासंदर्भात कायदेशीर जबाबदारी का पार पाडली गेली नाही, याचा अभ्यास केला जावा, अशी विनंतीही पुरंदरे यांनी केली.  जलक्षेत्रातील कायद्याचे राज्य तपासायचे असेल तर या प्रश्नांचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी करावा म्हणजे बरेच काही उघडकीस येईल, असेही पुरंदरे यांनी म्हटले आहे. ही परिषद घेण्यासाठी गंगापूर, खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेतला आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी अशा परिषदांचे महत्त्व असल्याने त्यात कोणकोणत्या विषयावर चर्चा व्हावी, याचा अभ्यास आता केला जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो