गुहागर, देवरुख नगर पंचायतींची अधिसूचना जाहीर होणार
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गुहागर, देवरुख नगर पंचायतींची अधिसूचना जाहीर होणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गुहागर, देवरुख नगर पंचायतींची अधिसूचना जाहीर होणार Bookmark and Share Print E-mail

रत्नागिरी
देवरुख आणि गुहागर या दोन नगर पंचायतींसाठी २००१ ची लोकसंख्या प्रमाणभूत मानून प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून, त्याबाबतची अधिसूचना २९ऑक्टोबरपूर्वी जाहीर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वर्षीच्या अखेरीस किंवा नवीन वर्षीच्या प्रारंभी या दोन्ही नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या शक्यतेने राजकीय पक्षांतही हालचाली सुरू झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील देवरुख, पर्शरामवाडी व भोपावणे या महसूल गावांचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले आहे. तसेच गुहागर, वरचा पाट तर्फे गुहागर, कीर्तनवाडी तर्फे गुहागर व असगोली यांचा समावेश असलेली गुहागर नगर पंचायत अस्तित्वात येणार आहे. याबाबतची अधिसूचना यापूर्वीच ६ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. त्यामुळे या दोन्ही नगर पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक सहा महिन्यांच्या आत घेणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रभाग रचना, सदस्य संख्या, आरक्षण व सोडत काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.
सन २००१ च्या जनगणनेनुसार गुहागर व देवरुख या महसुली गावांची लोकसंख्या आधारभूत मानून सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याचप्रमाणे महिलांचे आरक्षण योग्य असल्याची खात्री करून त्याबाबतची अधिसूचना २९ ऑक्टोबरपूर्वी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुहागर व देवरुख या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नगर पंचायतींची सदस्य संख्या प्रत्येकी १७ राहणार आहे.
देवरुख नगर पंचायतीला तेथील जनतेने सक्रिय पाठिंबा दिला असून, त्याचे जोरदार स्वागत केले आहे, तर गुहागर नगर पंचायतीला केवळ भाजपने  विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून गुहागर नगर पंचायतीचे अस्तित्व आणणारी अधिसूचना जारी करण्यात आली. आता या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी काही जण करीत असल्याचे समजते.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री भास्करराव जाधव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत देवरुख व गुहागरवासीयांना नगर पंचायती अस्तित्वात आणण्याचे दिलेले वचन पूर्ण केल्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. या दोन्ही नगर पंचायतींची येत्या डिसेंबर किंवा जानेवारी २०१३ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात केली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो