‘कोलगेट’ उघडकीस आणणाऱ्या खा. अहिरांवर घोटाळ्याचे आरोप
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘कोलगेट’ उघडकीस आणणाऱ्या खा. अहिरांवर घोटाळ्याचे आरोप
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘कोलगेट’ उघडकीस आणणाऱ्या खा. अहिरांवर घोटाळ्याचे आरोप Bookmark and Share Print E-mail

परवाना नसताना कोळशाची उचल
खास प्रतिनिधी, चंद्रपूर

कोळशाचे परवाने बंद केल्यानंतरही तब्बल सतरा वर्षांपर्यंत या परवान्यांवर कोळशाची उचल करण्यात आल्याचा गंभीर आरोप सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी केला असून कोळसा घोटाळा उघडकीस आणणारे भाजपचे खासदार हंसराज अहिर यांचाही यात सहभाग असल्याचा दावा धोटे यांनी केला.
स्थानिक नागरिकांची सरपणाची गरज भागावी, यासाठी तत्कालीन मुंबई सरकारने ९ ऑक्टोबर १९५९ मध्ये इंडस्ट्री व को-ऑपरेशन डिपार्टमेंटच्या शासननिर्णयानुसार जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांना सरपणासाठीच्या कोळशाचे परवाने देण्याचे अधिकार दिले. मात्र, यामुळे उलट कोळसा चोरीलाच प्रोत्साहन मिळाले. परिणामी शासनाने १० जुलै १९६८ रोजी उद्योग व कामगार मंत्रालयाद्वारे आदेश काढून जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांना दिलेले परवाना देण्याचे आदेश काढून घेतले. मात्र, त्यानंतरही असे परवाने देण्याचे प्रकार काही ठिकाणी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे १९६८ मध्ये काढलेल्या आदेशाची आठवण करून देणारे पत्र उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने १ डिसेंबर १९८३ ला जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, १९८१-८२ च्या दरम्यान चंद्रपुरात तत्कालीन जिल्हाधिकारी म. प्र. टांकसाळे यांच्या कारकीर्दीत जिल्हय़ातील १५० जणांना कोल डेपोचे परवाने देण्यात आले. हा आदेश मिळाल्यानंतरही परवाने रद्द करण्यात आले नाहीत. कोळशाची उचल तब्बल १७ वष्रे सुरूच होती.
यात एक परवाना विद्यमान खासदार हंसराज अहिर यांनाही मिळाला होता. या परवानाधारकांना दर महिन्याला वेकोलि १६ टन कोळसा शासकीय दराने द्यायची. प्रत्यक्षात मात्र एका परवान्यावर यापेक्षा जास्त टन कोळशाची उचल केली जायची. तो खुल्या बाजारात विकला जात होता. १५० परवान्यांपैकी बहुतांशी परवाने काही जणांनी भाडय़ाने घेतले होते. तेच हा कोळशाचा व्यवहार बघत होते. या सर्व व्यवहारामध्ये वेकोलिच्या दुर्गापूर, लालपेठ व बल्लारपूर खाणीतील अधिकाऱ्यांसह खासदार अहिर, विजय राऊत व दिवं. सेवाराम गुलाणी आदींचा सहभाग होता, असा आरोप धोटे यांनी केला आहे.
या १५० परवानाधारकांमध्ये सध्या राजकारणात सक्रिय असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या छोटय़ामोठय़ा नेत्यांचा समावेश आहे. ज्या १५० कोल डेपोधारकांना कोळसाविक्रीचे परवाने देण्यात आले होते त्यापैकी कुणीही दिलेल्या ठिकाणी किरकोळ विक्री केलेली नाही. वेकोलिच्या या कोळसा गैरव्यवहारामुळे सरकारच्या लाखो टन कोळशाची चोरी झाली आहे. मात्र, अचानक १९९७-९८ मध्ये या परवान्यांवरील कोळशाची उचल बंद झाली. कोळसा चोरीवर पांघरूण घालण्यासाठी परवानाधारकांचे म्होरके आणि वेकोलि अधिकाऱ्यांनी संगनमताने ही उचल बंद केली, असे धोटे म्हणाले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. याची तक्रार आपण सीबीआयकडे केली असल्याचे धोटे या वेळी स्पष्ट केले. उल्लेखनीय असे की, धोटे हे एकेकाळी जिल्हय़ातील भाजपचे मोठे नेते होते. हंसराज अहिर यांच्या समकालीन असलेले धोटे यांनी जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ या नेत्यांच्या सोबत व्यतीत केला आहे.      

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो