प्रबंधांमधील वाङ्मयचोरी रोखणे विद्यापीठांना बंधनकारक!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> प्रबंधांमधील वाङ्मयचोरी रोखणे विद्यापीठांना बंधनकारक!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रबंधांमधील वाङ्मयचोरी रोखणे विद्यापीठांना बंधनकारक! Bookmark and Share Print E-mail

सॉफ्टवेअरअभावी महाराष्ट्रातील विद्यापीठे मात्र अक्षम
रसिका मुळ्ये, पुणे

इंटरनेटवरील माहिती ‘कॉपी-पेस्ट’ करून पीएच.डी.चे प्रबंध आणि एम.फिलचे शोधनिबंध पूर्ण करणाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने सरळ करण्याचा घाट घातला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रस्तावित नियमावलीनुसार सर्व विद्यापीठांना वाङ्मय चोरी रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संगणकप्रणाली (अँटी प्लेजरिझम सॉफ्टवेअर) वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मात्र, या संगणकप्रणालीच्या वापराविना सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील विद्यापीठे वाङ्मयचोरी रोखण्यासाठी अजूनही सक्षम बनलेली नाहीत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अकराव्या आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये संशोधन क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले होते. त्याचवेळी पीएच.डी आणि एम.फिलची पदवी मिळवण्यासाठी होणारी वाङ्मय चोरी रोखण्यावरही भर देण्यात आला होता. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्येही वाङ्मय चोरी रोखण्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने भर दिला आहे. त्यागराजन समितीने तयार केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रस्तावित नियमावलीनुसार (मिनिमम स्टॅंडर्ड्स अँड प्रोसिजर्स फॉर अ‍ॅवॉर्ड ऑफ एम.फिल / पी.एचडी) सर्व विद्यापीठांना वाङ्मय चोरी प्रतिबंधक प्रणाली वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या नियमावलीनुसार शोध निबंधाला किंवा प्रबंधाला मान्यता देण्यापूर्वी त्यामध्ये वाङ्मय चोरी करण्यात आलेली नाही, ज्या विद्यापीठात संशोधक पीएच.डी.चा अभ्यास करत आहे त्या किंवा दुसऱ्या एखाद्या विद्यापीठामध्ये सादर करण्यात आलेल्या प्रबंधामधील मजकुराची नक्कल करण्यात आलेली नाही, अशा सर्व बाबींची खातरजमा करणे आवश्यक आहे. ही खात्री करण्याची जबाबदारी पर्यवेक्षकाची आहे. विद्यापीठातील प्रबंध आणि शोधनिबंध विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सर्वासाठी उपलब्ध करून द्यावेत आणि प्रत्येक विद्यापीठाने वाङ्मय चोरी रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणकप्रणाली घ्याव्यात, असेही प्रस्तावित नियमावलीमध्ये सुचवण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेही काही संगणकप्रणाली सुचवल्या आहेत.
महाराष्ट्रातील विद्यापीठांची स्थिती
महाराष्ट्रातील विद्यापीठे अजूनही वाङ्मय चोरी रोखण्यास पूर्णपणे सक्षम नाहीत. महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठामध्ये या घडीला वाङ्मय चोरी रोखण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रणाली नाहीत. संदर्भ शोधण्यासाठी असलेल्या संगणकप्रणालींच्या आधाराने विद्यापीठे सध्या काम करत आहेत. काही विद्यापीठांनी मात्र, वाङ्मय चोरी रोखण्यासाठी उपलब्ध असलेल्या संगणकप्रणाली घेण्यासाठी पावले उचलली आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो