विठ्ठल मंदिरात उत्सवमूर्तीवर होणार महापूजा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विठ्ठल मंदिरात उत्सवमूर्तीवर होणार महापूजा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विठ्ठल मंदिरात उत्सवमूर्तीवर होणार महापूजा Bookmark and Share Print E-mail

मूळ मूर्तीची झीज रोखण्यासाठी उपाय
प्रतिनिधी, सोलापूर

जगातील अतिप्राचीन समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलमूर्तीची झीज होत असल्याने मागील तीन वर्षांपासून बंद असलेली मूर्तीची महापूजा आता मूळ मूर्तीऐवजी उत्सवमूर्तीवर करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. भाविकांची मागणी विचारात घेऊन येत्या कार्तिकी यात्रेनंतर ही महापूजा सुरू करण्यापूर्वी वारकरी सांप्रदायातील मंडळींशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाच्या मूळ मूर्तीची झीज होत असल्याने त्यावर महापूजा करू  नये अशी शिफारस पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांनी केली होती. त्यानुसार मूर्तीचे जतन करण्यास प्राधान्यक्रम देत विठ्ठल मंदिर समितीने मागील तीन वर्षांपासून महापूजा बंद केली आहे. भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मूर्तीच्या पायावर माथा टेकविण्याची पूर्वापार परंपरा असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आहे. अशी प्रथा देशात अन्यत्र कोठेही आढळत नाही. विठ्ठल मंदिरात दररोज २५ ते ५० हजारांपर्यंत भाविक येतात आणि विठ्ठलचरणी माथा टेकतात. आषाढी व कार्तिकीसह वर्षांतून चार यात्रा होतात. यात लाखो भाविक पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे मूर्तीच्या पायाची झीज होत असल्यामुळे मूर्तीच्या पायावर यापूर्वीच लेप देण्यात आला आहे. याशिवाय दररोज भाविकांकडून महापूजा होत असल्यामुळे मूर्तीची झीज होत असल्याने महापूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून लाडक्या विठूरायाची महापूजा बंद असल्यामुळे त्याबद्दल वारकऱ्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करता मूळ मूर्तीऐवजी किमान उत्सव मूर्तीवर तरी महापूजा करण्याचा विचार पुढे आला. मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी उत्सव मूर्तीवर महापूजा करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात वारकरी सांप्रदायातील विभूतींशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले जाईल आणि मगच अंतिम निर्णय शासनाच्या मान्यतेने अमलात आणला जाईल, असे डांगे यांनी नमूद केले.
 मंदिरात विठ्ठलाच्या गाभाऱ्यात ग्रॅनाईट बसविल्याबद्दल पुरातत्त्व विभागाने हरकत घेऊन ग्रॅनाईट काढण्याची सूचना केली होती. मात्र त्याप्रमाणे कार्यवाही करणे कठीण असल्यामुळे त्यावर सुवर्णमार्ग म्हणून ग्रॅनाईटवर चांदीचा पत्रा मढविण्यात येणार आहे. त्याबाबत या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. याशिवाय पंढरपरच्या स्थानिक भाविक नागरिकांसाठी अपवाद वगळता दररोज सकाळी सहा ते साडेसहा यावेळेत दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.       
व्हीआयपी दर्शनासाठी एक हजार मोजा!
गोरगरीब, शेतकऱ्यांचा देव असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दररोज हजारो-लाखो भाविक येतात. सामान्य गरीब भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी तासन््तास ताटकळत रांगेत उभे असताना त्यांच्या समोरून आलेल्या वशिल्याच्या मंडळींना व्हीआयपी म्हणून वागणूक देत विठ्ठलाचे दर्शन विनासायास व झटपट घडविले जाते. त्यासाठी व्हीआयपी पासेस देण्याची प्रथा होती. ती अलीकडेच तक्रारी वाढल्यानंतर व घोटाळे उघड झाल्यानंतर बंद करण्यात आली. तथापि, पासेसशिवाय व्हीआयपींना दर्शन घडविण्याची पध्दत चालतच आली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आणि पर्यायाने मंदिर समितीचे उत्पन्न वाढण्यासाठी समितीने १०० रुपये शुल्क आकारून भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करण्याचे ठरविले होते. परंतु त्यास शासनाने परवानगी नाकारली. या पाश्र्वभूमीवर मंदिर समितीने आता व्हीआयपींना विठ्ठल दर्शन घेण्यासाठी एक हजाराचे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दररोज सकाळी सव्वाअकरा ते पावणेबारा ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाला शासनाकडून परवागनी मिळाली तर यात्रांचा कालावधी वगळता अशा पध्दतीने व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे डांगे यांनी सांगितले. या निर्णयाचे सामान्य व मध्यमवर्गीय वारकरी मंडळींनी स्वागत केले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो