वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बदल्या अखेर रद्द
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बदल्या अखेर रद्द
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बदल्या अखेर रद्द Bookmark and Share Print E-mail

गडचिरोली जि. प. प्रशासनाची आयुक्तांकडून कानउघाडणी
 चंद्रपूर / खास प्रतिनिधी
आरोग्य खात्याचे परिपत्रक धाब्यावर बसवून दुर्गम भागात नेमणूक झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाची विभागीय आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केली असून या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी एक आदेश जारी करून सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या पद्धतीने प्रतिनियुक्ती मिळवणाऱ्यांना या आदेशाने चांगलाच चाप बसला आहे.  
नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात सर्व पदे भरण्याचा सपाटा सध्या राज्य शासनाने सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे कमालीची विस्कळीत झाली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने या जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. या नेमणुकीचे आदेश काढतांनाच हे आदेश कोणत्याही स्थितीत रद्द होणार नाहीत, असे सर्व अधिकाऱ्यांना बजावण्यात आले होते. याशिवाय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार सुद्धा आरोग्य खात्याने एक परिपत्रक काढून गोठवले होते. तरीही गडचिरोलीतील अधिकाऱ्यांनी अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या परस्पर करण्याचा सपाटा सुरू केला होता. या संबंधीचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केल्यानंतर विभागीय आयुक्त गोपाल रेड्डी यांनी या परस्पर करण्यात आलेल्या बदल्या त्वरित रद्द करा, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.
शासनाचा आदेश धाब्यावर बसवण्याची हिंमत केलीच कशी, अशा शब्दात रेड्डी यांनी येथील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. रेड्डी यांनी आरोग्य खात्याच्या उपसंचालकांना या प्रकाराची चौकशी करावी, असे आदेश दिले होते. आता ही चौकशी सुरू झाली असून, परस्पर काढण्यात आलेले बदलीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.
शासनाने धानोरा तालुक्यातील गट्टा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात डॉ. अमित साळवे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यांना परस्पर आदेश काढून धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. हा आदेश रद्द करण्यात आला असून, डॉ. साळवे यांना पुन्हा गट्टा येथे पाठवण्यात आले आहे. हाच प्रकार दुर्गम भागातील इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला होता. या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या पद्धतीने प्रतिनियुक्ती मिळवली होती. आता हे सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. यामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवण्याचा शासनाचा हेतू सध्या तरी सफल झाला आहे. या अधिकाऱ्यांशिवाय आरोग्य केंद्रात काम करणारे कर्मचारी, परिचारिका, शिक्षण विभागातील मुख्याध्यापक व शिक्षक यांनीही याच पद्धतीने प्रतिनियुक्तीचा आधार घेत दुर्गम भाग सोडून रस्त्यावरची गावे निवडली आहेत. या सर्व नियुक्त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, असे जिल्हाधिकारी कृष्णा यांनी एका आदेशात म्हटले आहे. प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकार केवळ विभागीय आयुक्तांना असून आयुक्तांचे हे अधिकार जिल्हा परिषदेचे अधिकारी कसे काय वापरत आहेत, असा सवाल कृष्णा यांनी या आदेशात उपस्थित केला आहे. येत्या ३० ऑक्टोबपर्यंत हे सर्व आदेश रद्द करण्यात यावे अन्यथा, दंडाधिकारी या नात्याने कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृष्णा यांनी जिल्हा परिषदेला दिला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो