विमानतळाशेजारी २०० एकरचा भूखंड वेगळा करण्याचा प्रस्ताव
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> विमानतळाशेजारी २०० एकरचा भूखंड वेगळा करण्याचा प्रस्ताव
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विमानतळाशेजारी २०० एकरचा भूखंड वेगळा करण्याचा प्रस्ताव Bookmark and Share Print E-mail

एमएमआरडीएच्या भूमिकेबद्दल संशय?
निशांत सरवणकर, मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी असलेले अनेक छोटे-मोठे असे सुमारे २०० एकर क्षेत्रफळाचेभूखंड प्रत्यक्ष नियोजनातून (डीपी - डेव्हलपमेंट प्लॅन) वेगळे करण्याचे प्रस्ताव सादर झाले असून याप्रकरणी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. हा भूखंड तूर्तास वगळण्यात आला असला तरी १९१४ नंतरच्या नियोजनात त्याचा पुन्हा विचार केला जाणार असल्याचे ‘एमएमआरडीए’मधील सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे हे भूखंड कामाचे नाहीत, असे म्हणायचे आणि पुन्हा त्याचा नियोजनात विचार करायचा, अशी संदिग्ध भूमिका  घेतल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विकासकांच्या फायद्यासाठीच विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रकल्पात प्रामुख्याने ३०९ एकरवर पसरलेल्या झोपडय़ा हटविणे महत्त्वाचे आहे. परंतु २००७ पासून हा प्रकल्प सुरू झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत एकही झोपडी हललेली नाही. उलटपक्षी सुरुवातीला दीडशे एकरवर असलेल्या झोपडय़ांची संख्या ८५ हजारांवरून ८० हजारांवर आली. परंतु भूखंड मात्र १५० एकरवरून ३०० एकर कसा झाला हेही अनाकलनीय असून विकासकांच्या फायद्यासाठीच हे केले गेले असावे, अशी चर्चा आहे.  या भूखंडावरील झोपडय़ा हटविण्याची जबाबदारी एचडीआयएल या कंपनीवर सोपविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हा प्रकल्पही कमालीचा रेंगाळला आहे. जेमतेम ५०० ते हजार झोपडीवासीयांचे पुनर्वसन वगळता काहीही झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. तरीही या बदल्यात एचडीआयएलने कोटय़वधी रुपयांचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) मिळविला आहे. आता २०० एकर भूखंड वेगळा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यामागील भूमिकाही स्पष्ट होऊ शकलेली नाही.
या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या काही तज्ज्ञांनी सांगितले की, जो २०० एकर भूखंड वेगळा काढला जात आहे तो भविष्यात विकसित होऊ शकत नाही. तेथे एकमजली इमारतही उभी राहू शकत नाही. तरीही हा भूखंड वेगळा काढण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. वास्तविक विमान धावपट्टीवर जेथे उतरते तेथील झोपडय़ा हटविण्यास प्राधान्य द्यायला हवे होते. परंतु जे भूखंड वेगळे काढण्यात आले आहेत ते धावपट्टीच्या नजीकचेच असल्याचेही या तज्ज्ञांनी निदर्शनास आणले.
या भूखंडावर फक्त गोल्फ मैदान होऊ शकते, असेही यापैकी एकाने सांगितले. त्याचवेळी ज्याठिकाणी व्यापारी फायदा अधिक मिळणार आहे असे भूखंड विकासकाला सुपूर्द करण्यात आले आहे. विमानतळ आधुनिकीकरणाच्या नावाखाली विकासकांनाच फायदा करून देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही या सूत्रांनी केला.                               

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो