कॅलिब्रेटेड मीटर वाढले, कारवाईचा आकडा घटला
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कॅलिब्रेटेड मीटर वाढले, कारवाईचा आकडा घटला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कॅलिब्रेटेड मीटर वाढले, कारवाईचा आकडा घटला Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
शहरातील रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये कॅलिब्रेशन करण्याची संख्या वाढू लागली आहे. परिवहन विभागाने प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली असली तरी आता कारवाई होणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. टॅक्सींमध्ये अनेक मीटरची सील तुटल्याची प्रकरणे जास्त आढळू लागली आहेत.
रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनला प्रतिसाद मिळू लागला असून दररोज सुमारे १२०० रिक्षा-टॅक्सींचे कॅलिब्रेशन होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. परिवहन विभागाने दसऱ्याच्या दिवशीही नव्या वाहनांच्या नोंदणीबरोबरच कॅलिब्रेशन केलेल मीटरच्या मंजुरीचे काम सुरू ठेवले होते. मात्र मीटर कॅलिब्रेशनची तपासणी करणाऱ्या यंत्रणेवर आता ताण पडल्याने कॅलिब्रेशनच्या कामाची गती मंदावली असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, भाडेपत्रिकेची झेरॉक्स प्रत वापरणे, भाडे नाकारणे, त्याचप्रमाणे प्रवाशांशी गैरवर्तन करणे आदी प्रकारांविरोधात परिवहन विभागाने आपला कारवाईचा बडगा सुरूच ठेवला असून अशा प्रकरणात सापडणाऱ्या चालकांची संख्या कमी झाली आहे. त्याचवेळी मीटरचे अधिकृत सील तुटलेल्या टॅक्सींच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
ताडदेव येथील परिवहन विभागाने सुमारे ११ टॅक्सींची तपासणी केली असता त्यांना ४५ प्रकरणांत टॅक्सींचे मीटर सील तुटल्याचे, ५९ टॅक्सींचे फिजिकल फिटनेस नसल्याचे तर सात टॅक्सीचालकांनी भाडे नाकारल्याच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. या टॅक्सी चालकांवर कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. पूर्व उपनगर प्रादेशिक परिवहन विभागात गुरुवारी केवळ ११ प्रकरणे झेरॉक्सची सापडली असून रिक्षा चालकांनी आता हा प्रकार कमी केल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो