गडकरींविरोधात काँग्रेसची नवी खेळी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गडकरींविरोधात काँग्रेसची नवी खेळी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडकरींविरोधात काँग्रेसची नवी खेळी Bookmark and Share Print E-mail

 

नागपूरमधील दोन प्रकल्प  रद्द करण्यासाठी नोटिसा
संजय बापट, मुंबई
‘घर फिरले की घराचे वासेही फिरू लागतात’ या म्हणीचा प्रत्यंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना बहुधा आला असावा, कारण जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाच्या (जेएनयूआरएम) माध्यमातून नागपूर महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची मान्यताच रद्द करण्याच्या हालचाली केंद्रातील काँग्रेस सरकारने सुरू केल्या आहेत.

२४ तास पाणीपुरवठा योजना आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर असे या दोन्ही प्रकल्पांचे काम मिळालेल्या गडकरी यांच्या निकटवर्तीयांचे काम समाधानकारक नसल्याने मान्यता का रद्द करू नये, अशा नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. जेएनयूआरएम योजनेअंतर्गत नागपूर शहरासाठी ३९० कोटींची २४ बाय ७ ही चोवीस तास पाणीपुरवठा करणारी आणि १३० कोटींची सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कोराडी वीज प्रकल्पास देण्याची योजना आहे. हे दोन्ही प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून त्यात राज्य आणि केंद्र सरकारने अनुदानही दिले आहे. सन २००६ मध्ये मान्यता मिळालेल्या या दोन्ही प्रकल्पांचे काम यंदा पूर्ण होणे अपेक्षित असतानाही अद्याप कामच सुरू नसल्याबद्दल केंद्राने राज्य सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.     
काय आहे पाणीपुरवठा योजना?
*नागपूरसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ३९० कोटी रुपयांचे काम
*ऑरेंज सिटी वॉटर सप्लाय प्रा. लि. या कंपनीला सन २००६ मध्ये कंत्राट
*प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याची खासदार विलास मुत्तेमवार यांची तक्रार
*ठेकेदाराकडून ११६ कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित
*त्या बदल्यात त्याला प्रति किलोलिटर आठ रुपये मिळण्याची तरतूद
*वर्षांला पाच टक्के वाढ, वर्षांला किमान ७२ कोटी मिळतील अशी हमी  
*हमी करार २५ वर्षांसाठीचा
*ठेकेदारास चार ते पाच हजार कोटी रुपये मिळणार असल्याचा आरोप
सांडपाणी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
*केंद्राने मंजुरी दिलेला प्रकल्प १३० कोटी रुपयांचा
*जीएसजे इन्व्हो लि. आणि खासदार संचेती यांच्या एसएमएस लि. या कंपन्यांना १९० कोटींचे कंत्राट
*पाच वर्षांत केवळ आठ टक्के काम

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो