सदनिकांवरील व्हॅट: विकासकांना नडणारा, खरेदीदारांना भरडणारा!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सदनिकांवरील व्हॅट: विकासकांना नडणारा, खरेदीदारांना भरडणारा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सदनिकांवरील व्हॅट: विकासकांना नडणारा, खरेदीदारांना भरडणारा! Bookmark and Share Print E-mail

चार्टर्ड अकाऊंटंटचे मत  
प्रतिनिधी
मुंबई
सदनिकांवरील मूल्यवर्धित कराची योग्य आकारणी केली गेली नाही, तर विकासकांना या कराव्यतिरिक्त व्याज व दंड भरावा लागणार आहे. म्हणजे एका बाजूला सदनिका खरेदी करणारा कराच्या वाढीव ओझ्याखाली भरडला जाणार आहे, तर विकासक कर आकारणीच्या जाचक तरतुदींनी नाडला जाणार आहे, असे स्पष्ट मत पी. एम. दळवी आणि अरूण केळकर या चार्टर्ड अकाऊंटंट द्वयीने व्यक्त केले आहे.
आपला हा आक्षेप दोन पातळ्यांवर असल्याचे स्पष्ट करताना, सदनिका ही सर्वसामान्यपणे स्थावर मालमत्ता अशी गणली जात असताना आताच ती जंगम मालमत्ता कशी होते हा, असा सवाल त्यांनी केला आहे. तर स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता यातील भेद, व्याख्यांची व इतर तरतुदींची चिरफाड करून नष्ट करून सरकार दोन्ही प्रकारच्या मालमत्तांना एकाच फुटपट्टीने मोजू पाहत आहे, असाही त्यांचा आक्षेप आहे. दुसरे म्हणजे विक्री दस्ताची कराची नोंदणी होत नाही तोपर्यंत हा करार रद्द होऊ शकतो. या प्रकारची कर आकारणी नैसर्गिक न्यायाच्या संकल्पानविरुद्ध असून ते बेकायदेशीर व अनैतिक ठरू शकते, असा दळवी आणि केळकर यांचा युक्तिवाद आहे. सरकारने किमान दोन गोष्टी कराव्या, असेही या दोघांनी म्हटले आहे. एक म्हणजे कॉम्पोझिशन स्किम २० जून २००६ पासून लागू करावी. जेणेकरून करभार थोडातरी कमी होईल आणि दुसरे म्हणजे याबाबतच्या सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किमान काही कालावधी या कायद्याचे एकूण पालन करण्यासाठी मोरेटोरियम म्हणून अधिक अवधी द्यावा. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत याबाबत नेमके काय होणार, हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो