वीजदरात एकसमानता आणण्याची मागणी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> वीजदरात एकसमानता आणण्याची मागणी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वीजदरात एकसमानता आणण्याची मागणी Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरात एकसमानता असावी या मागणीकरिता भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावत जनहित याचिका केली आहे. रिलायन्सचे दर टाटा, बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळापेक्षा (एमईसीबी) म्हणजेच सध्याच्या महावितरणापेक्षा जास्त का? व ते कमी करता येतील का? या सर्व बाबींची चौकशी उच्चस्तरीय समितीद्वारे करण्याची मागणीही शेट्टी यांनी याचिकेत केली आहे.
वीजदरात एकसमानता आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करूनही त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेट्टी यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा, रिलायन्स, बेस्ट आणि एमईसीबी या चारही कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. त्यात रिलायन्सच्या ग्राहकांना अन्य वीज कंपन्यांच्या ग्राहकांपेक्षा प्रतिमहिना वीज शुल्कापोटी सुमारे सहा हजार रुपये अधिक मोजावे लागतात.  त्यामुळेच सर्व कंपन्यांच्या वीज दरात समानता ठेवण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने  (एमईआरसी) खासगी कंपन्यांना अव्वाच्या सव्वा दराने वीज विक्री करण्याची मुभा देऊन ग्राहकांची पिळवणूक करण्यासाठी मोकाट सोडल्याचा आरोपही शेट्टी यांनी यचिकेत केला आहे. या सर्व बाबींची चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो