३९ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना २०० कोटींचा ‘चुना’!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ३९ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना २०० कोटींचा ‘चुना’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

३९ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना २०० कोटींचा ‘चुना’! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी
 मुंबई
शेतकऱ्यांना दिलेल्या हमीपेक्षा ऊसाला कमी दर देऊन राज्यातील ३९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना २०० कोटी रूपयाचा चुना लावला असून या कारखान्यांना यंदा गाळपाचा परवाना देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार रावसाहेब दानवे, माजी आमदार राजीव राजळे, रजनी पाटील आदींच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश असून त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. या कारखान्याना जाब विचारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनेही घेतला आहे.
गेल्या गळीत हंगामासाठी कृषीमूल्य आयोगाने उसाला प्रतिटन १४५० रूपये हमीभाव (एफआरपी) जाहीर केली होता. मात्र ऊसाचा दर वाढवून मिळावा या मागणीसाठी संघटनेने आंदोलन छेडल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या मध्यस्थीनंतर राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि शेतकऱ्यांच्या संघटना यांच्यात विभागनिहाय ऊस दराबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्हयांसाठी २०५० पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्हयात १८५० आणि उर्वरित जिल्हयांसाठी १८०० रूपये असा भाव निश्चित करण्यात आला होता. मात्र १० खाजगी आणि २९ सहकारी अशा ३९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ठरलेल्या दराप्रमाणे पैसै न देता त्यांची २०० कोटींची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे, असे खा. शेट्टी म्हणाले. या कारखान्यांनी प्रति टन १८०० रूपये भाव देण्याचे मान्य करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरासरी १४००-१६०० रूपये दर दिल्याचे आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्या कारखान्यांनी ठरलेल्या दरापेक्षा कमी दर दिला, त्यामध्ये नगर जिल्हयातील केदारेश्वर(बबनराव ढाकणे), तनपुरे, उद्देश्वर( राजीव राजळे), नाशिक जिल्हयातील के. के. वाघ, नाशिक तालुका, निफाड, वसंतदादा, जळगाव जिल्हयातील चोपडा, सिद्धेश्वर, औरंगाबाद जिल्हयातील संत एकनाथ (गोपीनाथ मुंडे), शरद, पैठण, संभाजी राजा, मुक्तेश्वर, जालना जिल्हयातील रामेश्वर(रावसाहेब दानवे), बीड जिल्हयातील समृद्धी, अंबेजोगाई, गजानन (जयदत्त क्षीरसागर), जयभवानी (अमरसिंह पंडित) व्ही. के. पाटील (रजनी पाटील) महेश शुगर, गंगाखेड शुगर, नांदेड जिल्हयातील बाबुराव चव्हाण, डोंगरकडा, शंकर वाघलवार (अशोक चव्हाण) यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो