महाराष्ट्रातील नेत्यांकडूनही गडकरींची पाठराखण नाही
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> महाराष्ट्रातील नेत्यांकडूनही गडकरींची पाठराखण नाही
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

महाराष्ट्रातील नेत्यांकडूनही गडकरींची पाठराखण नाही Bookmark and Share Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
अडचणीत सापडलेल्या भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात आरोपांचा गदारोळ उठला असताना महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडेंसह राज्यातील सर्वच नेते मात्र मौन बाळगून आहेत. भ्रष्टाचारविरोधात जोरदार आघाडी पक्षाने उघडली असताना राष्ट्रीय अध्यक्षच गोत्यात आल्याने आणि त्याचे पुरावेच उघड झाल्याने कुठल्या तोंडाने त्यांचे समर्थन करायचे, या कचाटय़ात प्रदेश नेते सापडले आहेत. त्यामुळे शिर्डी येथे प्रदेश पदाधिकाऱ्यांची शनिवारी होणारी बैठकही रद्द करण्यात आली.
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी गडकरींवर आरोप केल्यावर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजप नेते एकदम सक्रिय झाले. दमानिया यांच्याविरुध्दचे पुरावे व कागदपत्रे गोळा करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची फौज कामाला लावण्यात आली. त्यांचे आरोप कसे खोटे ठरविण्यासाठी खासगी वाहिन्यांवरून प्रदेश नेत्यांनी खुलासे केले. पण आता ‘पूर्ती’ कंपनीतील व्यवहारांसंदर्भात पुरावे सादर होऊन आरोप झाल्याने प्रदेश नेते भांबावले आहेत. लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज यांनी काही प्रमाणात गडकरींचे समर्थन केले. पण लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवर यांच्यासह प्रदेश नेत्यांनी मात्र मौन बाळगले असून भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्षाने उघडलेल्या आघाडीला खीळ बसली आहे.
पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी येथे शनिवारी होणार होती. महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी व्यंकय्या नायडू, मुंडे यांच्यासह प्रदेश नेते त्यास उपस्थित राहणार होते. पण गडकरींवर आरोपांचे वावटळ उठले असताना तेथे चर्चा काय करणार आणि प्रसिध्दी माध्यमांना कसे तोंड देणार, असा प्रश्न होता. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. गडकरींना पुन्हा अध्यक्षपद देण्यास दिल्लीतील पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांचा विरोध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही  आरोपांची चौकशी व्हावी आणि सत्य उघड व्हावे, अशी भूमिका घेतली आहे.  गडकरी हे महाराष्ट्रातील असूनही मुंडेसह राज्यातील नेते त्यांच्या बाजूने उभे आहेत, असेही चित्र सध्या पक्षात नाही. त्यामुळे गडकरींची अवस्था एकाकी झाली आहे.      

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो