आता मुख्यमंत्र्यांची ‘आर्थिक लढाई’!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> आता मुख्यमंत्र्यांची ‘आर्थिक लढाई’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आता मुख्यमंत्र्यांची ‘आर्थिक लढाई’! Bookmark and Share Print E-mail

सिलिंडर, अतिरिक्त दूध, महागाई भत्यासाठी वाढता दबाव
मधु कांबळे
मुंबई
दिवाळीच्या तोंडावर सवलतीच्या दरात तीन गॅस सिलिंडर देणे, अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडविणे, सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देणे, इत्यादी प्रश्नांवर निर्णय घेताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कसोटी लागणार आहे. या तीनही प्रमुख मागण्यांसाठी राजकीय दबावही वाढत आहे. राज्याची तिजोरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. साहजिकच आर्थिक निर्णय घेताना, सिंचनाच्या प्रश्नावर बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलेल्या राष्ट्रवादीशीच मुख्यमंत्र्यांना लढाई करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.
सवलतीच्या दरात फक्त सहा गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सामान्य जनतेत असंतोष आहे. देशभर या प्रश्नावर आंदोलने सुरु झाल्याने पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांनी आणखी तीन सिलिंडर सवलतीच्या दरात द्यावेत व त्याचा भारही त्यात्या राज्यांनी उचलावा असे फर्मान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढले. पक्षाक्षांचा आदेश पाळणे  बंधनकारक असले तरी त्यांनी हा प्रश्न काही दिवस शीतपेटीत टाकून ठेवला. परंतु खुद्द प्रदेश काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दबावामुळे पुढील आठवडय़ात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलिंडरबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यात सरसकट सर्वच ग्राहकांना सवलतीच्या दरात तीन सिलिंडर द्यायचे झाल्यास राज्यावर सुमारे २४०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.  
केंद्र सरकारने जाहीर केलेला सात टक्के महागाई भत्ता मिळावा यासाठी राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटना आंदोलन करीत आहेत. दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यासाठी सरकारवर दबाव येत आहे. जुलैपासून ७ टक्के महागाई भत्ता द्यायचा झाल्यास, त्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपये लागणार आहेत. याचा मोठा आर्थिक भार राज्यावर पडणार आहे.
गॅस सिलिंडर, महागाई भत्ता हे प्रश्न कसे मार्गी लावायचे याबाबत सरकार विवंचनेत असतानाच अतिरिक्त दूध व दूध भुकटीचे संकट पुढे आले. सरकारने त्यासाठी अनुदान द्यावे, अशी दूध संघटनांची मागणी आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनुदान द्यायचे झाल्यास त्याचाही जवळपास ९० ते १०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांसाठी पुढील आठवडा कसोटीचा ठरणार आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो