मंत्रालय पुनर्विकास रखडणार ?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मंत्रालय पुनर्विकास रखडणार ?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मंत्रालय पुनर्विकास रखडणार ? Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी
मुंबई
मंत्रालय पुनर्विकासाच्या निविदेबाबत कोणताही निर्णय घेतला तरी त्याबाबत भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होण्याच्या भीतीपोटी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेली बोटचेपी भूमिका आणि मंत्र्यांचे दुर्लक्ष यामुळे पुनर्विकासाचे काम रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मंत्रालयाला २१ जून रोजी लागलेल्या आगीत वरचे चार मजले जळून खाक झाले होते. त्यानंतर जळालेल्या मजल्यांसह संपूर्ण इमारतीचेच आधुनिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला. मात्र भ्रष्ट्राचाराचे आरोप होण्याच्या भीतीने हे काम करण्यास सार्वजनिक बांधकाम आणि सामान्य प्रशासन विभागाने नकार दिला. एवढेच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळानेही ही पुनर्विकासाची धोंड मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या समितीच्या गळ्यात टाकून अंग काढून घेतले.
वास्तुविशारद राजा आडेरी यांनी दिलेल्या अहवालानुसार संपूर्ण मंत्रालयाच्या नूतनीकरणासाठी ११० कोटी रूपये खर्च गृहित धरण्यात आला आणि त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या. त्यात युनिटी कंन्स्ट्रक्शनची निविदा लघुत्तम म्हणजे १६२ कोटींची असून शापूरजी पालनजी यांची १६७ आणि लार्सन अ‍ॅन्ड टूब्रो यांची १७७ कोटींची निविदा आली आहे.
गृहित धरलेल्या रकमेपेक्षा ५२ ते ६७ कोटी वाढीव खर्चाच्या या निविदा आहेत. मंत्रालयाच्या एकूण १.२५ लाख चौरस फूट जागेचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी युनिटी कंन्स्ट्रक्शन कंपनीने भरलेली १६२ कोटींची निविदा पाहता हा खर्च प्रति चौरस फुट १३ हजार रूपये इतका होतो. त्यामुळे आहे तशी निविदा मंजूर केल्यास भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची भीती या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने निविदेतील रक्कम कमी करण्याची विनंती संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता धूसरच असल्याने फेरनिविदा काढण्याचा विचारही या समितीने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुळातच मंत्रालय पुनर्विकासासाठी निविदाकार ठरवणे हे फार जिकीरीचे काम असून त्यात कोणताही निर्णय घेतला तरी संशय व्यक्त होण्याची भीती असल्यामुळे समितीमधील  कोणताही अधिकारी ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळेच हा निर्णय लांबला असून निविदाकारांशी झालेल्या वाटाघाटीनंतर अंतिम निर्णय राज्यमंत्रिमंडळावरच सोपविण्याचाही विचार समिती करीत आहे.
परिणामी या निविदावर निर्णय झाला नाही तर फेरनिविदा काढली जाणार असल्याने हे काम रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो