‘आनंदवन’च्या निधीसंकलनासाठी ‘स्वरानंदवन’ मुंबईत!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ‘आनंदवन’च्या निधीसंकलनासाठी ‘स्वरानंदवन’ मुंबईत!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘आनंदवन’च्या निधीसंकलनासाठी ‘स्वरानंदवन’ मुंबईत! Bookmark and Share Print E-mail

दिवाळी भेट अन् सामाजिक मदतीची संधीही

प्रतिनिधी
मुंबई
बाबा आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदवन’ने कुष्ठरुग्ण तसेच अपंगांच्या जीवनावश्यक गरजांसाठी निर्धारित केलेल्या ‘आनंदवन आरोग्य निधी’, ‘आनंदवन खाद्यतेल निधी’, आणि ‘आनंदवन ऊर्जा निधी’ या तीन निधींच्या संकलनासाठी यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येस ठाणे, बोरिवली आणि डोंबिवली येथे ‘स्वरानंदवन’ या बहुविकलांगांच्या बहुरंगी कलाविष्काराचे प्रयोग आयोजित करून रसिकांना एक आगळीवेगळी दिवाळी भेट देण्याचे ‘आनंदवन’ने ठरविले आहे.
आनंदवनखेरीज सोमनाथ, अशोकवन, हेमलकसा, मूळगव्हाण अशा अनेक ठिकाणी ‘महारोगी सेवा समिती’ने रचनात्मक कार्याचे उत्तुंग मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्याचा फायदा आजवर २४ लाख गरजूंना झाला आहे. आता आनंदवन ही केवळ कुष्ठरोग वसाहत न राहता ग्रामीण भारताची आरोग्यसेवेची राजधानी बनावी असा प्रयत्न आहे. त्यासाठी ६५ लाख रुपयांचा आरोग्यनिधी आवश्यक आहे. आनंदवनातील निवासी व रुग्णांना सकस आहार देण्यासाठी दरवर्षी जे खाद्यतेल मोठय़ा प्रमाणावर बाजारातून खरेदी करावे लागते त्यासाठी ४५ लाख रुपयांचा खाद्यतेल निधी उभारणे ही ‘आनंदवन’साठी काळाची गरज बनली आहे. स्वयंपाकासाठी ‘आनंदवन’ला दरवर्षी ८ हजारांहून अधिक एलपीजी सिलिंडर लागतात. एका कुटुंबाला दरवर्षी सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याची मर्यादा आल्याने हा खर्च भागविण्यासाठी ९६ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उभारणे अपरिहार्य ठरले आहे. या तिन्ही निधींची एकूण वार्षिक रक्कम आहे २.०६ कोटी रुपये!
‘स्वरानंदवन’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने निधी उभारण्याकरिता मुंबई-ठाण्यातील दात्यांनी मुक्तहस्ते मदत करावी. तसेच उद्योग, व्यापार जगतातील कंपन्यांनीही ‘स्वरानंदवन’चे प्रायोजकत्व स्वीकारून मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘स्वरानंदवन’ हा कलाविष्कार समितीचे मानद सचिव डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. यात कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी कलावंत आपली कला सादर करतात. दर्जेदार संगीत, नृत्य आणि निवेदनाच्या आनंदाबरोबरच रसिकांच्या संवेदना रुंदावण्याचे काम हा कार्यक्रम करतो. आनंदवनासंबंधीची पुस्तके, तेथे तयार होणाऱ्या कला व उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीची सोय कार्यक्रमाच्या ठिकाणी असेल.     

कार्यक्रम या ठिकाणी..
३ नोव्हेंबर :  काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे
४ नोव्हेंबर :  गडकरी रंगायतन, ठाणे
६ नोव्हेंबर :  प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली
८ नोव्हेंबर :  सावित्रीबाई फुले नाटय़गृह, डोंबिवली

इच्छुक देणगीदारांनी व प्रायोजकांनी आपल्या मदतीचे धनादेश ‘महारोग सेवा समिती, वरोरा’ या नावाने काढावे. पत्ता - कौस्तुभ विकास आमटे, सहाय्यक सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, मु.पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, वरोरा - ४४२९०७. भ्रमणध्वनी - ९९२२५५०००६.
 ई-मेल - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो