पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी युवती मेळावा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी युवती मेळावा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी युवती मेळावा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
औरंगाबाद
राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे जिल्हा व विभाग स्तरावर घेतलेल्या ४७ मेळाव्यांनंतर आज (रविवारी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवती मेळाव्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, के. सी. त्रिपाठी, अजित पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आदी उपस्थित राहणार आहेत.
मराठवाडय़ात पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचा फायदा होऊ शकेल, असा पक्षाच्या नेत्यांचा आशावाद आहे. जायकवाडीत भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोडण्यास पक्षाच्या काही वजनदार मंत्र्यांचे दबावतंत्र उपयोगी ठरले, असे सांगितले जाते. ‘मिशन मराठवाडा’ हाती घेतल्याने येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठीची पूर्वतयारी म्हणूनही उद्याच्या मेळाव्याकडे पाहिले जाते. विभागाच्या राजधानीत अलीकडच्या काही दिवसांत सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी लक्ष घालणे सुरू केले आहे. त्यातून वरचेवर नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे राजकीय हवा तापली आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात नवी कोणती घोषणा होते काय, याची उत्सुकता आहे.
पक्षाच्या तेराव्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. १८ ते ३० वयोगटातील युवतींसाठी राज्यभर मेळावे घेण्यात आले. त्यात मुलींच्या समस्यांसह विविध सामाजिक प्रश्नांवरही चर्चा झाली. स्वच्छतागृहे, छेडछाड प्रतिबंध, स्त्री भ्रूणहत्या व महिलांच्या आरोग्यासंबंधी जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. उद्या होणाऱ्या मेळाव्यास राज्यभरातून ५० हजारांहून अधिक युवती उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात युवती मेळावा होणार आहे. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीपर लघुपट दाखविण्यात येईल. युवती मेळाव्यास प्रत्येक जिल्ह्य़ातून सहभाग असावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी सुप्रिया सुळे यांनी युवतींशी संवाद साधला व मेळाव्याच्या तयारीबाबत सूचना दिल्या.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो