मराठय़ांकडे बघण्याची दृष्टी बदलली ही चिंतेची बाब -बाबा भांड
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मराठय़ांकडे बघण्याची दृष्टी बदलली ही चिंतेची बाब -बाबा भांड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मराठय़ांकडे बघण्याची दृष्टी बदलली ही चिंतेची बाब -बाबा भांड Bookmark and Share Print E-mail

नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
प्रतिनिधी
चंद्रपूर
आज मराठा समाजाविषयी असा समज आहे की, छत्रपती म्हणजे अहंकारी, गुर्मी असलेले लोक, आपल्या सत्ताबळावर दादागिरी करणारी संघटित जात. ही आपली खरी ओळख मनायची का, असा आज प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी आता आत्मपरीक्षण करायची गरज आहे. मराठय़ांनी अनेक भागात आपली सत्ता गाजवली, पण त्यांनी समिलीकरणाचे राजकारण केले. भिन्न जातीधर्माच्या, भाषेच्या लोकांच्या अस्मिता सांभाळून त्यांनी सर्वांशी सलोखा राखला. आज मात्र मराठय़ांकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे, ही चिंतेची बाब आहे, असे मत संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांनी व्यक्त केले.
मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा, असे सूत्र घेऊन आचार्य अत्र्यांनी मराठा पत्र चालवले. आपण सर्व आपल्या अस्मितेचे पत्र म्हणून त्याकडे पाहत असू. त्याचा कर्ता ब्राह्मण की मराठा, असला अविवेक त्या काळात नव्हता. आज मात्र हा विवेक हरवल्याने विविध प्रकारचे लोक एकत्र कसे राहतील, याची मुल्य चौकट  ठरवणे, त्याचे विविध नमुने पुढे आणणे हे वाड्मयापुढे आणि सांस्कृतिक संस्थांपुढील मोठे आव्हान आहे, असेही ते म्हणाले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले परिसर चांदा क्लब मैदानात आयोजित नवव्या मराठा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते.  
महराष्ट्र राज्य आज प्रगतीशील राज्य म्हणून मिरवत असले तरी चंद्रपूर हे आजही सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा मागास आहे. येथील लोकांच्या सांस्कृतिक जाणिवा प्रगल्भ होण्याकरिता एक मोठे सांस्कृतिकरण होण्याची गरज आहे. त्यासाठी हे मराठा साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल, असा विश्वास स्वागताध्यक्ष खासदार हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.  
जात ही आपल्या रंध्रारंध्रात भरली आहे. जात-धर्म-सीमा यांच्या पलिकडे जाणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे आज गरजेचे आहे असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी व्यक्त केले.
यावेळी साहित्य संमेलनाची स्मरणिका, शिवाजी शुद्र कसा, जिजाऊ कहे शिवबासे, चिंतामणीचे कळम, अंतर्नाद आदीं पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.  प्रास्ताविक पुष्पा बोंडे यांनी केले.  
संचालन विनोद थेरे यांनी, तर आभार संतोष भोयर यांनी मानले. यावेळी महापौर संगीता अमृतकर, पुष्पा बोंडे, पुरुषोत्तम खेडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष नंदु नागरकर, आमदार नाना शामकुळे, आशा भांड, पी एल कडु, माजी राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जेमिनी कडु, वामन चटप, सुदर्शन निमकर, राजेंद्र वैद्य, अशोक जिवतोडे, शैला पुरके, वसंती नलावडे, मधुकर मेहकरे, अशोक राणा, सुर्यकांत खनके, विठ्ठल येरगुडे, रवी देशमुख, प्रभाकर पावडे, उषा हजारे, एकनाथ साळवे, ना.गो , थुटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.       

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो