युवतींचे टार्गेट गाठताना राष्ट्रवादीचे नेते घायकुतीला
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> युवतींचे टार्गेट गाठताना राष्ट्रवादीचे नेते घायकुतीला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

युवतींचे टार्गेट गाठताना राष्ट्रवादीचे नेते घायकुतीला Bookmark and Share Print E-mail

आज औरंगाबादेत राज्यस्तरीय मेळावा
मुलींना पाठविण्यास पालकांचा विरोध
प्रशांत देशमुख
वर्धा  
राजकीय कार्यासाठी युवतींना जमा करण्याचे काम किती घायकुतीस आणणारे असते, याचा अनुभव घेणाऱ्या राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या नेत्यांनी अखेर औरंगाबादच्या युवती मेळाव्याचे आपले टार्गेट कसेबसे पूर्ण केले. उद्या, २८ ऑक्टोबरला औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा होत आहे. त्यासाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात युवतींची उपस्थिती लाभावी, यासाठी आमदार-मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना सूचित करण्यात आले होते. विदर्भाची जबाबदारी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली होती.
पक्षाच्या संभाव्य वारसदाराच्या नेतृत्वाचा प्रश्न असल्याने विदर्भातील पक्षांच्या सर्व जिल्हाध्यक्षांना कामाला लागण्याची सूचना करण्यात आली. देशमुख यांनी प्रत्येक जिल्ह्य़ात याबाबत वारंवार विचारणा करीत गर्दीची खात्री केली. प्रत्येक जिल्ह्य़ाला ५०० युवतींचा कोटा देण्यात आला. त्यांची खास वाहनाने, जाण्या-येण्याची, तसेच वाटेतील नाश्ता-भोजनाचीही तरतूद करण्यात आली, मात्र घरातील मुलीला दोन दिवस घराबाहेर पाठविण्यास बहुतांश पालकांचा नकार दिसला. अखेर पक्षनेते पवारांचा सल्ला कामात आला. समाजकारणात प्रथम घरातल्या महिलांना बाहेर काढा. मगच इतरही येतील, या अशा सल्ल्याला प्रमाण मानून पदाधिकाऱ्यांनी लेकीसूनांची औरंगाबादला जाण्यासाठी तयारी केली. कुणाकडे संस्था असेल तर संस्था कर्मचाऱ्यांच्या घरातील मुलींना विनंती केली गेली, मात्र तरीही टार्गेट जुळता जुळेना. पक्षाच्या अनेक जिल्हाध्यक्षांनी अखेर  देशमुख यांची भेट घेतली. आम्ही दूरवरच्या भागात राहतो. इतक्या दूरवरून ५०० युवतींना गोळा करणे शक्य नाही. त्यामुळे टार्गेट कमी करा, अशी विनंती करण्यात आली, पण देशमुखांनी ती अव्हेरून कसेही करा, पण संख्याबळ जमवा, अशी गळ घातली.
पदाधिकारी पुन्हा कामाला लागले. युवती मेळाव्यासोबत वाटेत पर्यटन व देवदर्शनही करू, सर्व सुविधा देऊ, अशी आमिषे देण्यात आली. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात ५० युवतींचा कोटा देण्यात आला. अखेर संख्या जमल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. वर्धा जिल्ह्य़ातून सहा बसेस व चार झायलो गाडय़ा आज सायंकोळी रवाना झाल्या. रात्री जालना येथे मुक्काम असून त्यानंतर औरंगाबादला या युवती पोहोचतील. विदर्भात पक्ष कमकुवत असल्याचे जाहीरपणे सांगत पक्षश्रेष्ठींनी विदर्भातील नेत्यांना राज्यस्तरीय अधिवेशनात कानपिचक्या दिल्या होत्या. त्यामुळे विदर्भास देण्यात आलेला पाच हजार युवतींचा कोटा येनकेनप्रकारे पूर्ण करण्याची जबाबदारी अनिल देशमुखांवर होती. त्यांनी वध्र्यातील दौऱ्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना तशी स्पष्ट जाणीव करून देत युवतींच्या उपस्थितीची खात्री करवून घेतली. जिल्ह्य़ातून हिंगणघाटची फ ळी स्वतंत्रपणे, तर वध्र्यातून प्रियंका समीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली युवतींचा जत्था अधिवेशन कम पर्यटन, अशा दौऱ्यावर शेवटी रवाना झाला.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो