‘फिनिक्स’च्या बळावर अपंगांची भरारी!
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘फिनिक्स’च्या बळावर अपंगांची भरारी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘फिनिक्स’च्या बळावर अपंगांची भरारी! Bookmark and Share Print E-mail

मुंबईच्या ७५ अपंगांनी केले रायरेश्वर शिखर सर

अभिजित बेल्हेकर
रायरेश्वर
चालण्यासाठी पाय नाहीत, आधारासाठी हात नाहीत आणि तरीही आव्हान आहे पाच हजार फूट उंचीचे! पराकोटीच्या या आव्हानासाठी ‘फिनिक्स’ने त्यांच्या पंखात बळ भरले आणि त्या ७५ अपंगांनी रायरेश्वरचे ते उंच शिखर सर करून दाखवले.
ही साहसकथा आहे मुंबईच्या ‘फिनिक्स फाउंडेशन’ ची आणि त्यातील नायक ठरले ते ७५ युवक! कुठलेही अपंगत्व म्हटले, की सामान्य जगण्यातलीच लढाई सुरू होते. पण अनेकदा या दैनंदिन जगण्याच्या लढाईमुळेच त्यांच्यात शरीराबरोबर मानसिक अपंगत्वही येते. अपंगांच्या या साऱ्या संघर्षांत त्यांना बळ देण्याचे काम मुंबईतील ही संस्था गेली अनेक वर्षे करत आहे. यामध्ये अन्य कामे करतानाच त्यांच्यातील मनोबल वाढविण्यासाठी, आत्मविश्वास जागविण्यासाठी संस्थेच्यावतीने नुकतेच या आव्हानात्मक मोहिमेचे आयोजन केले होते.
खरेतर संस्थेतर्फे गेली आठ वर्षे अशाप्रकारच्या साहसी मोहिमा भीमाशंकर, रायगड, राजमाची, नाणेघाट आदी अनगड वाटांवर आयोजित केल्या जात आहेत. यंदा यासाठी रायरेश्वरची निवड करण्यात आली होती. यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष संसारे, उपाध्यक्ष आशिष पाटणकर, सचिव दिनेश पाटील, सहसचिव विनोद संसारे, रत्ना बावडेकर आणि फाउंडेशनचे आश्रयदाते डॉ. आशित बावडेकर यांनी परिश्रम घेतले. ‘रायरेश्वर’ हे पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांच्या सीमेवर उंच जागी वसलेले पठार! या पठारावरीलच रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि ती पुढे पूर्णत्वास नेली. शिवरायांना स्वराज्याचे हे ‘शिवधनुष्य’ उचलण्यास बळ देणाऱ्या याच रायरेश्वराने या ‘फिनिक्स’लाही आकर्षित केले. रायरेश्वर पठाराच्या सातारच्या अंगास असलेल्या वाई तालुक्यातील खावली गावातून भल्या सकाळीच या आगळय़ा-वेगळय़ा मोहिमेस सुरुवात झाली. तब्बल ७५ अपंग; १० ते ६० वयोगटातील! कुणाला पाय नाहीत तर कुणाला हात! पण शंभरहून अधिक गिर्यारोहक आणि संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने त्यांनी ही अवघड चढणीची वाट धरली. त्यांच्या या धडपडीला साथ म्हणून वाटेत जागोजागी स्वयंसेवक, अनुभवी गिर्यारोहकांनी मदतीचे अनेक हात उभे केलेले होते.
खावली गावातून डोंगरदरीतून रायरेश्वर पठाराकडे एक वाट जाते, यावरुन हे अपंग चालू पडले. ज्यांना दोन्हीही पाय नाहीत अशांनी ‘व्हिलचेअर’ वरुन रायरेश्वरकडे जाणारा एक कच्चा रस्ता पकडला. डोंगरातली खडी चढण, अवघड वाट आणि डोक्यावरचे ऊन..पण या साऱ्यांवर मात करत ही अपंग पावले आणि कणखर मने रायरेश्वरची वाट चढू लागले. ..अवघड होते पण अशक्य नव्हते. गिर्यारोहणात नेहमी ठरणाऱ्या शारीरिक क्षमतेपेक्षाही दुर्दम्य मनोबलाचीच इथे परीक्षा होती. वाटेत एका ठिकाणी उभ्या कडय़ाला लावलेल्या शिडीवरचा प्रवासदेखील आहे. जिद्दीच्या या वीरांनी तोही पार केला. ‘जीवाचे पाय’ करत या साहसवीरांनी दुपापर्यंत हे रायरेश्वरचे पठार गाठले आणि जणू त्यांच्या अपंगत्वावरच विजय मिळवला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो