‘शिरपूर पॅटर्न’वरून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर निशाणा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘शिरपूर पॅटर्न’वरून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर निशाणा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘शिरपूर पॅटर्न’वरून मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीवर निशाणा Bookmark and Share Print E-mail

संतोष मासोळे, धुळे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. शनिवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. या वेळी त्यांनी शिरपूर तालुक्यात अतिशय कमी खर्चात राबविण्यात आलेले सिंचन प्रयोग आदर्श असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले. हा ‘शिरपूर पॅटर्न’ राज्यातील इतर भागांतही राबविला जाईल, असे नमूद केले. जलसंपदा विभागाचा कारभार चव्हाटय़ावर आणणारे ‘मेटा’चे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी संपूर्ण राज्यात हा पॅटर्न राबविण्याची मागणी यापूर्वीच केली होती.

त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी केलेली प्रशंसा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला कानपिचक्या देण्याचा एक भाग मानला जात आहे.
चव्हाण यांचे सकाळी पावणेनऊला धुळ्यात आगमन झाले. याप्रसंगी कृषीमंत्री विखे-पाटील, धुळ्याचे पालकमंत्री सुरेश शेट्टी आदी उपस्थित होते. स्थानिक पातळीवरील गटातटाच्या राजकारणामुळे या दौऱ्यावर गटबाजीचे सावट पसरले होते. शिरपूर येथे १३व्या महाराष्ट्र सिंचन परिषद व मुकेशभाई पटेल टेक्नॉलॉजी पार्कचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तालुक्यातील सिंचन प्रयोगांची पाहणी केली. शिरपूर तालुक्यात पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी अतिशय कमी खर्चात ग्रामस्थांच्या मदतीने नावीण्यपूर्ण प्रयोग साकारण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असले तरी शिरपूर तालुक्यास मात्र त्याची झळ बसलेली नाही. हे प्रयोग पाहून खुद्द मुख्यमंत्री आश्चर्यचकित झाले. जलसंचयाचा ‘शिरपूर पॅटर्न’ आदर्श असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले. इतर जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जातील, असे चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा या विधानाचा संदर्भ जलसंपदा विभागाच्या अनागोंदी कारभाराशी जोडला जात आहे.
सिंचन प्रकल्पातील कामांचा दर्जा, अंदाजपत्रक वाढविण्याच्या क्लृप्त्या, उपसा सिंचन योजनांवरील अनाठायी खर्च, सिमेंटचा गैरव्यवहार अशा अनेक बाबी उघड करणारे ‘मेटा’चे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनीदेखील मोठी धरणे बांधण्याऐवजी संपूर्ण राज्यात कमी खर्चाचा ‘शिरपूर पॅटर्न’ राबविण्याची मागणी यापूर्वीच शासनाला पत्रांच्या माध्यमातून केली होती. या प्रयोगाचे समर्थन करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे कानपिचक्या दिल्या. दरम्यान, दौऱ्यात धुळे येथे कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित शेतकरी-शेतमजूर मेळाव्यास हजेरी लावली. या वेळी रोहिदास पाटील यांनी खान्देशातील निरनिराळे प्रश्न मांडले. खान्देशातील प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देऊन चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, भविष्यकालीन नियोजन याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील बहुतांश कालावधी शिरपूर येथे गेल्यामुळे धुळे येथील कार्यक्रम आटोपते घेणे भाग पडले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो